Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावच्या सराफा व्यापाराचा विश्वासघात; कामगाराकडूनचा सोन्याचा परस्पर व्यवहार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 29, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव । आजघडीला फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यात सायबर गुन्हेगारी अधिक प्रमाणात वाढली आहे. तर काहीजण व्यवहार करून फसवणूक करत असतात. मात्र जळगाव शहरात एका सराफ व्यावसायिकाला त्याच्याकडे असलेल्या कामगारानेच फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सराफा व्यापाराचा विश्वासघात करून ऑर्डरचे असलेले ९७ हजार ५०० रुपयांचे सोन्याच्या मणींचा परस्पर अपहार करून फसवणूक झाली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील श्रीकृष्णनगरातील अंकुश पुंडलिक सोनवणे (वय ३२) हे सोने खरेदी- विक्रीचा व्यवसाय करतात. दरम्यान ऑगस्ट महिन्यात त्यांच्या ओळखीतला जळगावतीलच योगेश भगवान गोयर (वय ३२) याच्याकडे विश्वासाने ऑर्डरचे असलेले ९७ हजार ५०० रुपयांचे १३ ग्रॅम वजनाचे ७८ सोन्याचे मनी सोपवून सराफा मार्केटमधील अहिरराव मनीवाले यांच्याकडे देण्यास सांगितले होते. मालकाने मोठ्या विश्वासाने सोन्याचे मनी दिले होते.

मात्र, योगेश गोयल याने ऑर्डरची डिलिव्हरी न करता अपहार करून हे सोन्याचे मनी परस्पर विक्री करून टाकली होती. याबाबत अंकुश सोनवणे यास काहीही माहिती नव्हते. मात्र दिलेली ऑर्डर संबंधित ठिकाणी न पोहचल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यासंदर्भात अंकुश सोनवणे यांनी बुधवारी (ता. २७) दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात संशयित योगेश भगवान गोयल याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार रघुनाथ पवार तपास करीत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रेल्वे संरक्षण दलातील कॉन्स्टेबलने वृद्ध प्रवाशाचे प्राण वाचवले

Next Post

शिवशाही बसला भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिवशाही बसला भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

शिवशाही बसला भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

March 7, 2026
गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

अखेर ठरलं! या तारखेला मिळणार पीएम सन्मान निधीचा २२वा हप्ता? ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ?

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page