Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

रेल्वे संरक्षण दलातील कॉन्स्टेबलने वृद्ध प्रवाशाचे प्राण वाचवले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 29, 2024
in जळगाव जिल्हा
0
रेल्वे संरक्षण दलातील कॉन्स्टेबलने वृद्ध प्रवाशाचे प्राण वाचवले
बातमी शेअर करा..!

जळगाव : भुसावळ मंडळातील रेल्वे सुरक्षा दलातील सतर्क कॉन्स्टेबलने मोठ्या साहसाने एका प्रवाशाचे प्राण वाचवले आहे. गोंडवाना एक्सप्रेस ट्रेन बडनेरा स्थानकावरून पुढील स्टेशनसाठी मार्गस्थ झाले असताना तेव्हा एक वृद्ध प्रवासी, चालत्या रेल्वे गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी बडनेरा स्थानकावर कर्तव्यावर असलेले आरपीएफ एएसआय बी. एम. पवार आणि आरक्षक मोहम्मद तौफिक यांनी प्रसंगावधान राखून वृद्ध प्रवाशाला सुरक्षितपणे रेल्वे स्थानकावरुन अलगद खेचून प्रवाशाचे प्राण वाचवले आहे.

याबाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नरखेड येथील रहिवासी मोतीराम राऊत (वय 81 वर्षे), हे गोंडवाना एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 12406 ने प्रवास करण्यासाठी रेल्वे स्थानकावर येत असताना गाडीने पुढील प्रवासासाठी प्रवास सुरू केला होता. अशातच मोतीराम राऊत यांनी सुरू झालेली गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. गाडीत चढण्यासाठी गाडीच्या हँडलला धरून प्रवासी धावत असल्याने रेल्वे स्थानकावरून खाली पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशा स्थितीत आरपीएफ कर्मचाऱ्याने प्रसंगावधान होत तत्काळ सावधगिरीने त्या प्रवाशाना सुरक्षितपणे फलाटावर ओढून अपघात टाळला.

मोतीराम राऊत (वय 81 वर्षे) व त्यांच्या कुटुंबियांनी या सतर्कतेबद्दल आरपीएफ बडनेरा टीमचे मनःपूर्वक आभार मानले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले. आरपीएफ कर्मचाऱ्याने प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी सतर्कता, धाडस आणि समय सूचकतेचे अनोखे उदाहरण देणारे “जीवन रक्षक” म्हणता येईल. लाखो प्रवाशांचा सुरळीत आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी अनेक सतर्क आणि धाडसी रेल्वे पुरुष आणि महिला 24 x 7 काम करत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रवाशांना आवाहन करते आहे की, चालत्या ट्रेनमधून चढणे किंवा उतरणे टाळावे ते जीवघेणे ठरू शकते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना; धुळ्यातील शेतकरी हतबल

Next Post

जळगावच्या सराफा व्यापाराचा विश्वासघात; कामगाराकडूनचा सोन्याचा परस्पर व्यवहार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावच्या सराफा व्यापाराचा विश्वासघात; कामगाराकडूनचा सोन्याचा परस्पर व्यवहार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

March 7, 2026
गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

अखेर ठरलं! या तारखेला मिळणार पीएम सन्मान निधीचा २२वा हप्ता? ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ?

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page