Sunday, August 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सोयाबीनच्या आर्द्रतेची मर्यादा वाढली; आता सोयाबीनला मिळणार ‘एवढा’ भाव?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 18, 2024
in महाराष्ट्र
0
सोयाबीनच्या आर्द्रतेची मर्यादा वाढली; आता सोयाबीनला मिळणार ‘एवढा’ भाव?
बातमी शेअर करा..!

यंदा देखील कापूससह सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आहेत. यातच नाफेड मार्फत खरेदी होणाऱ्या सोयाबीनच्या आर्द्रतेची मर्यादा वाढली असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. परिणामी सोयाबीनला आता ४ हजार ८०० च्या वर दर मिळणार आहे.

सोयाबीन काढणी झाल्यानंतर काही दिवस शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या अपेक्षेने सोयाबीन विक्रीस काढला नव्हता. मात्र दिवाळीनंतर मिळेल त्या दरात विक्री करण्यास सुरवात केली. मात्र खुल्या बाजारात सोयाबीनला कमी दर मिळत असल्यानं केंद्र सरकारनं नाफेड मार्फत हमीभावाने सोयाबीनची खरेदी केली सुरू केली. मात्र त्यामध्ये १२ टक्क्यापर्यंतच आद्रता असलेल्या सोयाबीनची खरेदी केली जात होती. आता ही अट शिथिल करून १५ टक्क्यापर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

सोयाबीनची आर्द्रता वाढविण्यात आल्याने शेतकऱ्यांना सोयाबीनला आता ४ हजार ८९२ रुपये या हमी भावाने सोयाबीनची खरेदी होणार आहे. आद्रतेची अट शिथिल करावी, यासाठी माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी प्रयत्न केले असून त्यांच्या मागणीला यश आले आहे. या संदर्भातला आदेश शासनाने नुकताच काढला असून त्याबद्दल सुभाष ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानलेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रावेर वनक्षेत्रात गावठी दारू भट्टयांवर धाड

Next Post

मोठी बातमी ! एकनाथ खडसेंचे राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

मोठी बातमी ! एकनाथ खडसेंचे राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कन्नड घाटात धावत्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटला,अन् ! ५९ प्रवासी थोडक्यात वाचले

कन्नड घाटात धावत्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटला,अन् ! ५९ प्रवासी थोडक्यात वाचले

August 23, 2026
जळगावात आज रंगणार ‘संगीत सितारे’; अजरामर गीतांचा सुरेल नजराणा

जळगावात आज रंगणार ‘संगीत सितारे’; अजरामर गीतांचा सुरेल नजराणा

August 23, 2026
आयकर विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ७८८०० ते २,०९,२०० रुपये पगार मिळणार

पुणे आयकर विभागात 85 जागांची भरती; 10वी/12वी पाससाठी संधी

August 23, 2026
रोहित पवारांच्या पीएच्या १२ वर्षीय मुलीचा मृत्यू; बारामतीत खळबळ

रोहित पवारांच्या पीएच्या १२ वर्षीय मुलीचा मृत्यू; बारामतीत खळबळ

August 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page