मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली. आज काँग्रेसकडून २३ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये भुसावळमधून राजेश मानवटकर यांना संधी देण्यात आली आहे.
याआधी पहिल्या यादीत काँग्रेसने ४८ उमेदवारांची घोषणा केली होती.दुसऱ्या यादीमध्ये काही विद्यमान आमदारांची नाव यादीत असली तरी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधून विद्यमान आमदार लहू कानडे यांचं तिकीट कापून हेमंत ओगले यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत कोण कोणत्या नावांचा समावेश?
भुसावळ – राजेश मानवटकर
जळगाव (जामोद) – स्वाती वाकेकर
अकोट – महेश गंगाणे
वर्धा – शेखर शेंडे
सावनेर – अनुजा केदार
नागपूर दक्षिण – गिरीश पांडव
कामटी – सुरेश भोयार
भंडारा – पुजा तवेकर
अर्जुनी मोरगाव – दिलीप बनसोड
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ – अनिल मांगुळकर
अर्णी – जितेंद्र मोघे
उमरेखड – साहेबराव कामंबळे
जालना – कैलास गोरंट्याल
औरंगाबाद ईस्ट – मधुकर देशमुख
वसई – विजय पाटील
कांदिवली ईस्ट – कालू भडेलिया
चारकोप – यशवंत सिंह
सायन कोळीवाडा – गणेशकुमार यादव
श्रीरामपुर – हेमंत ओघले
निलंगा – अभयकुमार साळुंके
शिरोळ – गणपतराव पाटील















Discussion about this post