Monday, August 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव सुवर्णबाजारात सोने-चांदी दरात झाली मोठी वाढ; भाव वाचून फुटेल घाम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 17, 2024
in जळगाव जिल्हा
0
सोनं-चांदीच्या किमतीला लागली गळती! आता १० ग्रॅमचा दर हा आहे
बातमी शेअर करा..!

जळगाव । सण-उत्सवाचा काळात सोने आणि चांदी दरात मोठी चढ उतार सुरु आहे. यातच काल बुधवारी एकाच दिवसात सोन्याच्या भावात एक हजार १०० रुपयांची वाढ झाली. यामुळे सोने ७७ हजार ३०० रुपये अशा नव्या उच्चांकी भावावर पोहोचले आहे.

यासोबतच चांदीच्याही भावात बुधवारी एक हजार ७०० रुपयांची वाढ होऊन ती ९२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. विजयादशमीला ६०० रुपयांची वाढ होऊन ७६ हजार ६०० रुपयांवर पोहोचलेले सोने तीन दिवस याच भावावर स्थिर राहिले. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी त्यात ४०० रुपयांची घसरण होऊन ते ७६ हजार २०० रुपयांवर आले. त्यानंतर मात्र १६ ऑक्टोबर रोजी त्यात थेट एक हजार १०० रुपयांची वाढ झाली. आता एक तोळे सोन्यासाठी जीएसटीसह ७९ हजार ६१९ रुपये मोजावे लागणार आहेत.

४ ऑक्टोबर रोजी सोने ७६ हजार ८०० अशा उच्चांकी भावावर होते. दुसरीकडे मंगळवारी ८०० रुपयांची घसरण होऊन ९० हजार ८०० रुपयांवर आलेल्या चांदीच्या भावात बुधवारी एक हजार ७०० रुपयांची वाढ होऊन ती ९२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; कोण आहेत उमेदवार?

Next Post

पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया; चिंतेतून शेतकऱ्याने उचललं नको ते पाऊल..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू

पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया; चिंतेतून शेतकऱ्याने उचललं नको ते पाऊल..

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?

तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?

August 24, 2026
RBI कडून जुलै महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी, एका क्लिकवर पाहा सुट्ट्यांची यादी

लागोपाठ ४ दिवस बँका बंद राहणार, पाहा कारण आणि तारीख

August 24, 2026
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

आर्मर्ड व्हेईकल्स निगममध्ये १,२१३ पदांची मोठी भरती; ३१ जुलैपर्यंत अर्जाची संधी

August 24, 2026
यावल तहसील कार्यालय परिसरात वाहन चोरीचा प्रयत्न हाणून पाडला

अट्रावल मारहाण प्रकरणाला नवा ट्विस्ट! फरार निलंबित पोलीस शिपायाचे अखेर आत्मसमर्पण

August 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page