Monday, July 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का ! हा मात्तबर नेता तुतारी हाती घेणार, गिरीश महाजनांना देणार आव्हान?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 16, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
तुम्ही काय दिवे लावले.. शरद पवारांच्या त्या टीकेचा गिरीश महाजनांनी घेतला समाचार
बातमी शेअर करा..!

जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे भाजपला एकामागे एक धक्के देत आहेत. आता अशातच शरद पवारांनी आपला मोर्चा जळगावकडे वळवला असून भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांच्या विरोधात शरद पवार एका मात्तबर नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती मिळत आहे.

भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर विधानसभा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.

दिलीप खोडपे यांची जळगाव जिल्ह्यात मराठा नेता म्हणून ओळख आहे. एकट्या जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल 1 लाख 40 हजार मतदान आहे. त्यामुळे दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या समोर तगडे आव्हान देण्याची शक्यता आहे.

मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीत आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभे राहण्याची तयारी करत असल्याचं दिलीप खोडपे यांनी सांगितलं आहे आहे. गेल्या 35 वर्षापासून आपण भाजपचे काम करत आहे. गेल्या दहा वर्षापासून भाजपमध्ये आपली घुसमट होत आहे. त्यामुळे आपण भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असे माहिती दिलीप खोडपे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! २५ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार, कारण काय?

Next Post

डंपरने दुचाकीस्वाराला उडविले ; अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
डंपरने दुचाकीस्वाराला उडविले ; अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

डंपरने दुचाकीस्वाराला उडविले ; अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारतातील मोबाइल फोनवर एकाच वेळी का वाजले सायरन? ‘तो’ मेसेज नेमका काय?

ग्राहकांचे बजेट कोलमडणार! Jio, Airtel आणि Vi कडून मोबाईल प्लॅन्समध्ये मोठी वाढ करण्याचे संकेत

July 6, 2026
नाशिककरांनो लक्ष द्या! उद्या शाळा- कॉलेजांना सुट्टी, त्र्यंबकेश्वर व सप्तशृंगी दर्शन बंद

नाशिककरांनो लक्ष द्या! उद्या शाळा- कॉलेजांना सुट्टी, त्र्यंबकेश्वर व सप्तशृंगी दर्शन बंद

July 6, 2026
जळगावात तस्करांना दणका! जप्त केलेला ९५८ किलो गांजा पोलिसांकडून नष्ट!

जळगावात तस्करांना दणका! जप्त केलेला ९५८ किलो गांजा पोलिसांकडून नष्ट!

July 6, 2026
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

July 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page