Tuesday, July 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांची यादी समोर; यांच्या नावाचा समावेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 13, 2024
in राजकारण, महाराष्ट्र
0
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप! अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होणार आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका वारंवार पार पडताना दिसत आहेत. अशातच महायुतीची अद्याप जागावाटप जाहीर झाली असतानाही अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांची यादी समोर आली आहे.

अजित पवार गटाची नुकतंच पक्षांतर्गत बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या उमेदवारांच्या नावांची यादीही समोर आली आहे. यानुसारबारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार असल्याचे दिसत आहे. तर अमळनेर विधानसभा मतदारसंघातून अनिल पाटील हे पुन्हा एकदा रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे.

अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांची यादी
बारामती – अजित पवार
येवला – छगन भुजबळ
आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील
परळी – धनंजय मुंडे
कागल- हसन मुश्रीफ
दिंडोरी – नरहरी झिरवळ
रायगड – अदिती तटकरे
अहमदनगर – संग्राम जगताप
खेड – दिलीप मोहिते-पाटील
अहेरी- बाबा अत्राम
कळवण -नितीन पवार
इंदापूर – दत्ता भरणे
उदगीर- संजय बनसोडेट
पुसद – इंद्रनील नाईक
वाई खंडाळा महाबळेश्वर – मकरंद आबा पाटील
पिंपरी – अण्णा बनसोडे
मावळ – सुनील शेळके
अमळनेर- अनिल पाटील
जुन्नर – अतुल बेनके
वडगाव-शेरी – सुनील टिंगरे

बातमी शेअर करा..!
Previous Post

गणेशोत्सव विसर्जन काळात शहरातील वाहतुक मार्गात बदल

Next Post

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या पहिल्या टप्यासाठी 18 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या पहिल्या टप्यासाठी 18 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या पहिल्या टप्यासाठी 18 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पोलिसांकडून गंभीर चूक झालीच…; जळगाव जामोद प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात कबुली

पोलिसांकडून गंभीर चूक झालीच…; जळगाव जामोद प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात कबुली

July 7, 2026
‘रील्स बहाद्दरांना’ जळगाव पोलिसांचा दणका; थेट मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा डोस!

‘रील्स बहाद्दरांना’ जळगाव पोलिसांचा दणका; थेट मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा डोस!

July 7, 2026
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! पात्रता लगेचच जाणून घ्या?

भारतीय रिझर्व्ह बँकेत परीक्षेविना नोकरीची संधी; पगार ₹4.10 लाखांपर्यंत

July 7, 2026
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप? शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार?

July 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page