Sunday, February 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

मी राजीनामा देण्यास तयार ; ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य; काय म्हणाल्या? वाचा…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 12, 2024
in राष्ट्रीय
0
मी राजीनामा देण्यास तयार ; ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य; काय म्हणाल्या? वाचा…
बातमी शेअर करा..!

कोलकाता : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये गेल्या महिन्यात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी कनिष्ठ डॉक्टरांनी पुकारलेला संप अद्यापही सुरूच आहे. यातच डॉक्टर संपावर आणि आंदोलनावर ठाम राहिल्याने ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संपकरी डॉक्टरांशी चर्चा करण्यासाठी दोन तास वाट पाहिली, मात्र डॉक्टर चर्चेला आले नाहीत. या गोंधळावर ममता बॅनर्जी यांनी लोकांच्या हितासाठी आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, “जनतेच्या हितासाठी मी राजीनामा द्यायला तयार आहे. मलाही आरजी कर हॉस्पिटलच्या डॉक्टरच्या हत्येप्रकरणी न्याय हवा आहे. ज्यांना आशा होती की, आरजी कर प्रकरणातील आंदोलन आज संपेल, त्यांची मी माफी मागते.” दरम्यान, बैठकीचे लाइव्ह स्ट्रिमिंग करण्याची मागणी करत संपकरी डॉक्टरांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत बैठक घेण्यास नकार दिला होता.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ”आजही आम्ही कनिष्ठ डॉक्टरांना भेटण्यासाठी दोन तास थांबलो. मात्र ते बैठकीच्या ठिकाणी आले नाहीत.” यासोबतच त्यांनी सांगितले की, आरजी कर प्रकरणातील तणाव संपवण्यासाठी कनिष्ठ डॉक्टरांशी बोलण्याचा तीनदा प्रयत्न केला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची उद्याची शेवटची संधी; असा करा अर्ज??

Next Post

मुस्लिमांवर टीका करताना भाजप आमदाराची जीभ घसरली; महायुतीत वाद?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यासाठी भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर

मुस्लिमांवर टीका करताना भाजप आमदाराची जीभ घसरली; महायुतीत वाद?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात;  अधिवेशनात हे मुद्दे गाजणार?

February 22, 2026
जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 22, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page