Sunday, August 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

एअर इंडियामध्ये नोकरीचा गोल्डन चान्स; ४७,००० रुपये पगार मिळणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 9, 2024
in नोकरी
0
विनापरीक्षा थेट नोकरी मिळविण्याची संधी! मुंबई विमानतळ इथे निघाली बंपर भरती
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. सरकारी विभागात वेगवेगळ्या भरतीप्रक्रिया नेहमी राबवल्या जातात. नुकतीच एआयईएसएल कंपनीत भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी पात्र उमेदवार अर्ज करु शकतात.

एआय इंजिनियरिंग सर्व्हिसेज लिमिटेडमध्ये ७६ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. रिजनल ऑफिसर आणि असिस्टंट सुपरवायजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०२४ पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. २४ ऑक्टोबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

या नोकरीसाठी विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेळी आहे. या नोकरीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार अर्ज करु शकतात. त्याचसोबत उमेदवाराकडे एवीएसईसी सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. कमाल वयोमर्यादा ही ४० वर्ष आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. परीक्षेनंतर तुमची मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी केली जाईल. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला १००० रुपये अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला २७,००० ते ४७,००० रुपये पगार मिळणार आहे.

याचसोबत सध्या रेल्वेमध्ये आणि विविध बँकांमध्ये भरती सुरु आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्येही भरती सुरु आहे. रेल्वेमध्ये जवळपास १८००० जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत माहिती तुम्ही रेल्वेच्या वेबसाइटवर जाऊन चेक करा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भाजपला आणखी मोठा धक्का! हा बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार?

Next Post

महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत निश्चित ; प्रति क्विंटलला इतका मिळेल भाव?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव : तातडीने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश

महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत निश्चित ; प्रति क्विंटलला इतका मिळेल भाव?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कन्नड घाटात धावत्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटला,अन् ! ५९ प्रवासी थोडक्यात वाचले

कन्नड घाटात धावत्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटला,अन् ! ५९ प्रवासी थोडक्यात वाचले

August 23, 2026
जळगावात आज रंगणार ‘संगीत सितारे’; अजरामर गीतांचा सुरेल नजराणा

जळगावात आज रंगणार ‘संगीत सितारे’; अजरामर गीतांचा सुरेल नजराणा

August 23, 2026
आयकर विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ७८८०० ते २,०९,२०० रुपये पगार मिळणार

पुणे आयकर विभागात 85 जागांची भरती; 10वी/12वी पाससाठी संधी

August 23, 2026
रोहित पवारांच्या पीएच्या १२ वर्षीय मुलीचा मृत्यू; बारामतीत खळबळ

रोहित पवारांच्या पीएच्या १२ वर्षीय मुलीचा मृत्यू; बारामतीत खळबळ

August 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page