सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. विशेष या भरतीसाठी मोजकेच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता अर्ज करावा. ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत राबविली जात आहे.
कनिष्ठ लिपिक या पदासाठी ही भरती होणार आहे. या भरतीद्वारे एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख उद्या म्हणजेच 07 सप्टेंबर 2024 आहे.
पात्रता काय?
मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी, MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
नोकरी ठिकाण – जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर, धुळे
पगार – २०,७६०/-
वयोमर्यादा – २२ ते ३५ वर्षे
परीक्षा शुल्क – रु. १,०००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. १,१८०/-
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |















Discussion about this post