Wednesday, March 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पत्नी माहेरी; जळगावात १९ वर्षीय तरुणाने उचललं नको ते पाऊल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 5, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
पत्नी माहेरी; जळगावात १९ वर्षीय तरुणाने उचललं नको ते पाऊल
बातमी शेअर करा..!

जळगाव शहरातील जुने जळगावातील खळवाडी परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केलीय. विजय काव्या पावरा (वय- १९, रा. खळवाडी, जुने जळगाव) असे मयत तरूणाचे नाव असून त्याच्या आत्महत्यामागील कारण अद्यापही कळू शकले नाहीय. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खळवाडी परिसरात विजय हा आई, वडील, मोठा भाऊ, पत्नी यांचेसह राहत होता. पत्नी चार ते पाच महिन्यांपासून माहेरी गेली आहे. त्यामुळे विजय हा घरी एकटाच होता. विजयने पंख्याला गळफास घेतला.शेजारी राहणारे वडील सकाळी त्याला बोलविण्यास गेले.

त्या वेळी मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. कुटुंबीयांनी याविषयी शनिपेठ पोलिसांना कळविले. पोलिसांनी तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी विजयला मयत घोषित केले. प्रसंगी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रातील आरक्षणाच्या संघर्षावर राज ठाकरेंनी राज्यकर्त्यांना खडेबोल सुनावले

Next Post

राज ठाकरेंवर टाडा लावून तुरुंगात टाकलं पाहिजे; प्रकाश आंबेडकर संतापले, प्रकरण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज ठाकरेंवर टाडा लावून तुरुंगात टाकलं पाहिजे; प्रकाश आंबेडकर संतापले, प्रकरण काय?

राज ठाकरेंवर टाडा लावून तुरुंगात टाकलं पाहिजे; प्रकाश आंबेडकर संतापले, प्रकरण काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोठी बातमी! एकनाथ खडसेंची एसआयटी चौकशी होणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या?

March 11, 2026
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात घसरण ; हे आहेत कारण?

युद्धाच्या संघर्षाची धग स्वयंपाकघरापर्यंत ! खाद्यतेलाच्या डब्यांचे दर वाढले

March 11, 2026
अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता ;लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता ;लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

March 11, 2026
मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात मोठी पदभरती जाहीर ; त्वरित अर्ज करा

भाभा ऑटोमिल रिसर्च सेंटरमध्ये १०५ जागांवर भरती; ३७,००० रुपये स्टायपेंड मिळणार, पात्रता काय?

March 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page