Friday, April 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांची मोठी खेळी, थेट पक्षाचा प्रदेशाध्यक्षच फोडला

janbandhu2015 by janbandhu2015
August 4, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ
बातमी शेअर करा..!

पुणे,। काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का दिला होता. राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. तर त्यानंतर आता शरद पवारांनी आणखी एका पक्षाला मोठा धक्का दिला आहे.

शरद पवारांनी सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला आहे. रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटत प्रवेश केला आहे. पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला.

हा रयत क्रांतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भानुदास शिंदे हे गेल्या 25 वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करत असून, ऊस आंदोलन, दूध आंदोलन, कर्जमुक्ती आंदोलन अशा विविध आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग आहे. तसेच ऊसदर नियंत्रण मंडळ सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

दरम्यान त्यापूर्वी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. दुर्राणी यांच्या प्रवेशापूर्वी पिंपरी-चिंचवडमधील काही राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता शरद पवार यांनी सदाभाऊ खोत यांना धक्का दिला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धक्कादायक । भोकरबारी धरणात तीन मुलांचा बुडून मृत्यू, अन्य दोघा जणांना वाचवण्यात यश

Next Post

हवामान खात्याकडून आज जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी

janbandhu2015

janbandhu2015

Next Post
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

हवामान खात्याकडून आज जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भरधाव वाळू डंपरच्या धडकेत डी फार्मसीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, मैत्रीण गंभीर

भरधाव वाळू डंपरच्या धडकेत डी फार्मसीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, मैत्रीण गंभीर

April 3, 2026
सरकारी बँकेत तब्बल १००० पदांसाठी भरती; भरघोस पगार मिळेल, पात्रता लगेचच तपासून घ्या

सरकारी बँकेत तब्बल १००० पदांसाठी भरती; भरघोस पगार मिळेल, पात्रता लगेचच तपासून घ्या

April 3, 2026
मी आजच मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो, पण.. बच्चू कडू

भाजप आमदाराच्या भावाच्या खुनाचा कट? माजी मंत्री बच्चू कडूंवर गुन्हा दाखल, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ

April 3, 2026
गिरीश महाजनांनी नाशिकच्या कुंभमेळ्याची सर्व कामे गुजराती ठेकेदारांना दिली; संजय राऊतांची टीका 

जळगावात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; संजय राऊत म्हणतात कुठे आहेत ते संकटमोचक

April 3, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page