Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पात्रकाधारकांनी अर्ज करण्याचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 26, 2024
in महाराष्ट्र
0
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
बातमी शेअर करा..!

जळगाव | महाराष्ट्र शासनाने राज्यातील शहरी व ग्रामिण युवक युवतीची वाढती संख्या व उद्योग / व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वंयरोजगार रोजगाराच्या नविन संधी विचारात घेवुन उद्योजकांना चालना देणारी सर्व समावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या नावाने महत्वकाांक्षी योजना सन २०१९-२० पासुन राज्यात जिल्हा उद्योग केंद्र व खादीग्रामोद्योग मंडळ या कार्यालयांमार्फत राबविण्यात येत आहे.या योजनेसाठी पात्र उमेदरांनी अर्ज करावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडून करण्यात आले आहे.

या योजनेत कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहीवासी ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण अधिकतम ४५ वर्ष (अनुसुचित जाती / जमाती / महोला / इतर मागास वर्ग अपंग माजी सैनिक विमुक्त व भटक्या जमाती / अल्पसंख्याक यांच्यासाठी ५ वर्ष शिथिल) पात्र राहतील. सदर योजनेसाठी शैक्षणिक पात्रता ही १) रु. १० पर्यंतच्या प्रकल्पासाठी ७ वी उत्तीर्ण व २) रु. २५ लाखा वरील प्रकल्पासाठी १० उत्तीर्ण असणे बावश्यक आहे. तसेच अर्जदाराने यापुर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानावर आधारीत स्वंयरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा. (कोणत्याही योजनेत अनुदान घेतलेले नसावे.)

सदर योजनेत उत्पादन व्यवसायासाठी (उदा, बेकरी उत्पादन, पशुखादय निर्मिती, फॅब्रिकेशन, इ.) रु. ५० लाख पर्यंतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येईल. व संथा उद्योग व्यवसायासाठी (उदा. सलुन/रिपेअरींग व्यवसाय, ब्यूटी पार्लर, इ.) रु. २० लाख पर्यंत अर्ज करता येईल. या योजनेत अनुसुचित जाती/जमाती / महीला/ इतर मागास वर्ग / अपंग / माजी सैनिक या प्रवगांतील अर्जदार शहरी भागासाठी बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प किंमतीच्या २५ टक्के अनुदान व ग्रामिण भागासाठी २५ टक्के अनुदानासाठी पात्र असेल. त्यासाठी त्यांना स्वगुंतवणूक ५ टक्के करावी लागेल. उर्वरीत सर्व प्रवर्गातील अर्जदार हा शहरी भागासाठी १५ टक्के व ग्रामिण भागासाठी २५ टक्के अनुदानासाठी पात्र असेल. या लाभार्थीना १० टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने http://maha-cmegp.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करतांना अर्जदारास स्वतःया फोटो, आधार कार्ड, (रहीबास दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला), मार्कशीट, पैन कार्ड, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला व वेबसाईट वरुन डाउनलोड करुन पूर्ण भरलेले हमीपत्र (Undertaking form) ही कागदपत्रे Upolod करावी लागतात.

जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवती ज्यांना नविन उद्योग व्यवसाय सुरु करावयाचा आहे. त्यांनी वरील वेबसाईटवर अर्ज करावेत किंवा योजनांबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र / खादीग्रामोद्योग मंडळ, शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज समोर, जळगाव येथे कार्यालयीन कामाचे दिवशी प्रत्यक्ष भेट द्यावी. तसेच सदर योजना राबविण्यासाठी या कार्यालयाकडून कोणत्याही खाजगी व्यक्तीची नेमणुक केलेली नाही. व सदर योजनेचा लाभ घेण्यात आपली खाजगी व्यक्ती कडून फसवणूक झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.. तरी जिल्हयातील जास्तीतजास्त पात्र अर्जदारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर परिपूर्ण आवश्यक कागदपत्रासह अर्ज करण्याबाबत महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी आवाहन केले आहे. जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव दुरध्वनी क्र. ०२५७-२२५२८३२ असून ईमेल आयडी didicjalgaon@gmail.com असा आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

उद्या जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये तडजोडपत्र प्रलंबित खटले मिटविण्याची संधी

Next Post

विधानसभेच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का; विश्वासू शिलेदार शरद पवार गटात प्रवेश करणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अजित पवारांना धक्का ; या नेत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला

विधानसभेच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का; विश्वासू शिलेदार शरद पवार गटात प्रवेश करणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात भरारी पथक स्थापन 

March 11, 2026
तरुणांना देशसेवा करण्याची संधी! भारतीय नौदलात अग्नीवीर पदासाठी मोठी भरती

१२वी पास आहात का? भारतीय नौदलात नोकरीची संधी, पगार किती मिळणार? अर्जप्रक्रिया कशी असणार?

March 11, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

यंदा मान्सूनचं प्रमाण कसं असणार? जागतिक हवामान संघटनेचा चिंता वाढवणारा अंदाज

March 11, 2026
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोठी बातमी! एकनाथ खडसेंची एसआयटी चौकशी होणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या?

March 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page