Friday, July 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदेंची मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठी गुड न्यूज ; वाचा काय आहे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 22, 2024
in महाराष्ट्र
0
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तारखेला पुन्हा येणार जळगाव दौऱ्यावर
बातमी शेअर करा..!

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आली असता यातच मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. यामुळे महायुती सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. 2024 -25 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होतील

उच्च शिक्षणाकरता तसच व्यावसायिक शिक्षण बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय
2024-25 या वर्षाकरता जात वाझेचा प्रमाणपत्र सादर करण्याची अट सरकारने वाढवली
अर्ज केल्यापासून सहा महिन्यापर्यंय जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आलीये
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे कुणबी प्रमाणपत्र सादर करण्यास मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 6 महिन्यांचा कालावधी मिळणार
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांपैकी ही देखील एक मागणी होती

बातमी शेअर करा..!
Previous Post

महावितरणच्या तारा चोरी प्रकरणी ताबडतोब गुन्हे नोंदविण्याचे पालकमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश

Next Post

अमळनेरात सावकारांच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या; गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेरात सावकारांच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या; गुन्हा दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; १० गुन्ह्यांची उकल करत पाच सराईत आरोपींना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; १० गुन्ह्यांची उकल करत पाच सराईत आरोपींना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

इच्छुकांची धाकधूक वाढली! ‘या’ मोठ्या कारणामुळे 15 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना ब्रेक?

July 10, 2026
पुण्यातील मोशी दुर्घटनेत जळगाव तालुक्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यातील मोशी दुर्घटनेत जळगाव तालुक्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

July 9, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

आखाती तणावाचा परिणाम! जळगावात सोने ₹1,000 तर चांदी ₹2,000 ने महागली, नवीन दर काय?

July 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page