Saturday, October 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

खळबळजनक ! जळगाव येथील कारागृहात हत्याकांडातील आरोपीचा खून

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 10, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
कैद्यावर अनैसर्गिक कृत्य करून लोखंडी पट्टीने वार ; जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव येथील कारागृहात भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात यांच्या हत्याकांडातील आरोपीची अंतर्गत वादातून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात (वय ५५) यांची ७ ऑक्टोबर २०१९ रोजी एका टोळक्याने त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर केलेल्या भयंकर हल्ल्यात रवींद्र खरात यांच्यासह एकूण पाच जणांची हत्या केली होती. या प्रकरणातील संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून ते जळगाव कारागृहात आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी मोहसीन असगर खान (वय ३४) याचे दुसरा संशयित आरोपी याच्याशी काल दुपारी भांडण झाले. दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफुस सुरू होती. या अनुषंगाने रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास दुसर्‍या संशयित आरोपीने याने मोहसीन असगर खान ( वय ३४) याच्यावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले. असगरला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले.

जेलमधील कैद्याचा थेट खून झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून कर्तव्यात कसूर करणार्‍यांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत. पोलीसांनी जेलकडे धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे. या माध्यमातून भुसावळातील गँगवार हे जेलमध्ये देखील पोहचल्याचे दिसून आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहित तरुणीची आत्महत्या

Next Post

बस आणि दुधाच्या टँकरमध्ये भीषण अपघात; 18 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बस आणि दुधाच्या टँकरमध्ये भीषण अपघात; 18 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

बस आणि दुधाच्या टँकरमध्ये भीषण अपघात; 18 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
दिल्लीतील CJP आंदोलनात मोठी धरपकड! कोणाकोणाला घेतले ताब्यात?  नेत्यांची नावे समोर

दिल्लीतील CJP आंदोलनात मोठी धरपकड! कोणाकोणाला घेतले ताब्यात? नेत्यांची नावे समोर

October 10, 2026
मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा ; CAGच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा देत सोडली पक्षाची साथ

October 10, 2026
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

प्रगत संगणन विकास केंद्रात ९५१ जागांसाठी भरती; शैक्षणिक पात्रता काय?

October 10, 2026
शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या; जळगाव दौऱ्यात सपकाळांची मोठी मागणी

शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या; जळगाव दौऱ्यात सपकाळांची मोठी मागणी

October 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page