जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर ही मोठी बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय नौदलाकडून अग्निवीरांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची पद्धत.या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी पुरूष आणि महिला अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला भारतीय नौदलाच्या वेबसाईटवर मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 4 जून 2024 ही शेवटची तारीख आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. जर तुमची बारावी गणित आणि फिजिक्स या विषयात झाली असेल तर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फीस देखील भरावी लागेल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 550 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. बारावीचा पाससोबतच केनिकल/इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाइल या विषयात तीन वर्षांचा डिप्लोमा होणे उमेदवाराचा आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. यासोबतच काही अटी देखील लागू करण्यात आल्या आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थितपणे वाचून घ्यावी आणि मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा, फिजिकल टेस्ट, मेडिकल टेस्ट आणि त्यानंतर उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. चला तर मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे, लगेच करा अर्ज.















Discussion about this post