Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

संजय राऊतांची नरेंद्र मोदी यांच्यावर टीका, म्हणाले….

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 10, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
संजय राऊतांची नरेंद्र मोदी यांच्यावर टीका, म्हणाले….
बातमी शेअर करा..!

मुंबई ।  सध्या राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून यादरम्यान आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाल्या जात आहे. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली आहेत. मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांबद्दल मोदींनी दळभद्री वक्तव्य केलं, तो संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ठाकऱ्यांना नकली संतान म्हणणारेच औरंगजेबाचे संतान अशी टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान मोदींनी एका सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. शिवसेनेला नकली म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरेंना कोणी नकली संतान म्हणत असेल तर तो महाराष्ट्राचा अपमान आहे. मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांना संपूर्ण राज्य मानायचं, लोकं त्यांची पूजा करतात. मात्र मोदी हे विसरले आहेत. त्यांच्या डोक्यात काही गडबड झालीये असं वाटतंय. मा. बाळासाहेब आणि माँसाहेब यांच्या मुलाबद्दल असं विधान करणं, शिवसेनेला नकली म्हणणं हा राज्याचा अपमान आहे.

तुमची एवढी हिंमत? त्यांना तुम्ही नकली म्हणता ? कोणी बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांचा अपमान करत असेल तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही. तुम्ही तुमच्या संतानाबद्दल ( मुलांबद्दल ) बोला की… तुम्ही उद्धव ठाकरेंबद्दल असं विधान करत असाल तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज आहात, त्याचे संतान आहात अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. जे महाराष्ट्रावर चालून येतील त्यांना आम्ही गाडू, असा इशाराही त्यांनी दिला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लोकसभेच्या वेळी ‘आय लव्ह यू’..अन् विधानसभेच्या वेळी ‘आय हेट यू’ ; मंत्री गुलाबराव पाटीलांचं विधान चर्चेत

Next Post

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी 11 वर्षांनंतर न्यायालयाचा निकाल, दोघांना जन्मठेपेची शिक्षा, 3 जणांची निर्दोष मुक्तता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी 11 वर्षांनंतर न्यायालयाचा निकाल, दोघांना जन्मठेपेची शिक्षा, 3 जणांची निर्दोष मुक्तता

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी 11 वर्षांनंतर न्यायालयाचा निकाल, दोघांना जन्मठेपेची शिक्षा, 3 जणांची निर्दोष मुक्तता

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

जळगाव कृषी विज्ञान केंद्रातील अनियमिततेप्रकरणी सुधारित चौकशीचे निर्देश – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

March 6, 2026
१८, १९ नोव्हेंबरला शाळा सुरु राहणार की बंद? शिक्षण आयुक्तांचे दिले स्पष्टीकरण, वाचा काय आहे?

मार्चमध्ये कडक उन्हाचा फटका ; जळगाव जिल्ह्यातील शाळांच्या वेळा बदलल्या

March 6, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका लागण्याची शक्यता; या ठिकाणी लागणार पोटनिवडणुका

March 6, 2026
मोठी बातमी! अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर CBI ची छापेमारी; नेमकं प्रकरण काय?

अनिल अंबानीविरोधात ईडीची १२ ठिकाणी छापेमारी ; उद्योगक्षेत्रात खळबळ

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page