Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

धक्कादायक ! सोलापूर जिल्ह्यात मतदाराने ईव्हीएम पेटविले, कारण जाणून घ्या.

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 7, 2024
in महाराष्ट्र
0
धक्कादायक ! सोलापूर जिल्ह्यात मतदाराने ईव्हीएम पेटविले, कारण जाणून घ्या.
बातमी शेअर करा..!

सोलापूर: राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. मात्र याच दरम्यान सांगोल्यातील बागलवाडी येथे एका मतदाराने ईव्हीएम पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. ईव्हीएम जाळल्याने मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांची मात्र धांदल उडाली होती.मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलंय.

मराठा आरक्षणाच्या कारणावरून ईव्हीएम पेटवल्याची माहिती समोर आलीय. दादासाहेब तळेकर असं ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात अधिकची माहिती घेतं असून मतदानावर कोणतेही प्रभाव झाले नसल्याचा दावा केलाय. नवीन ईव्हीएम आणून मतदान प्रक्रिया पुन्हाने सुरू करण्यात आलीय.

दादासाहेब तळेकर हे दुपारी मतदान करण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांनी ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न केला. मतदान करण्यासाठी येताना दादासाहेब तळेकर याने एका छोट्या बाटलीत पेट्रोल भरून आणलं होतं. पेट्रोलची ही छोटी बाटली त्याने आपल्या खिश्यात लपवून आणली होती. दादासाहेब चळेकर याने ईव्हीएमवर पेट्रोल टाकलं आणि मशीनला आग लावली. यामुळे ईव्हीएम पूर्णपणे खराब झाल्याने तेथे नवीन मशीन आणून फेरमतदान केले जात आहे. या गावात साधारण १३०० मते असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान बागलवाडी येथील मतदान केंद्रात दादासाहेब चळेकर नावाच्या व्यक्तीने ईव्हीएम जाळले आहे. ईव्हीएम पूर्णपणे पेटल्यामुळे त्याचे नुकसान झालं असून येथे फेरमतदान केले जाणार आहे. तळेकर याने ईव्हीएम का जाळले याचे कारण समोर आले आहे. मराठा आरक्षणाच्या कारणावरून त्याने ईव्हीएम जाळल्याचं सांगितलं जात आहे. येथे १३०० मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार होते. येथे साधारण ५० ते ६० टक्के मतदान झाले होते. मात्र हा प्रकार घडल्याने येथे फेरमतदान घेतले जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पानटपरी धारकाकडून लाच स्वीकारताना धुळ्याचा पोलीस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Next Post

जळगावमधील भीषण अपघातात एकाच कुटूंबातील तिघे ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावमधील भीषण अपघातात एकाच कुटूंबातील तिघे ठार

जळगावमधील भीषण अपघातात एकाच कुटूंबातील तिघे ठार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

March 5, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत २४५ पदांसाठी भरती जाहीर; पात्रता काय अन् अर्ज कसा करावा?

March 5, 2026
कापसाचे दर पुन्हा कोलमडले ; जळगावात ‘इतका’ मिळतोय दर

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ! कापूस खरेदीस मुदतवाढ, ‘ही’ आहेत अखेरची तारीख

March 5, 2026
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page