सीआयएसएफमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी असून सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF)ने भरती जाहीर केली. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.
विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 100 पदांसाठी पार पडत आहे. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे. चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. 4 ऑगस्ट 2024 रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने पदवी घेणे आवश्यक आहे. खरोखरच ही मोठी संधी आहे.
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी 20 ते 25 वयोगटातील उमेदवार आरामात अर्ज करू शकतात. 200 रूपये फीस ही उमेदवारांना भरावी लागणार आहे. लेखी, शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय तपासणी, लेखी आणि मुलाखतीमधून उमेदवारांची निवड ही केली जाईल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. https://www.upsconline.nic.in या साईटला जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.















Discussion about this post