Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

ना स्वत:चे घर, ना कार.. ; राहुल गांधींची संपत्ती किती? वाचा हा आकडा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 4, 2024
in राष्ट्रीय, राजकारण
0
ना स्वत:चे घर, ना कार.. ; राहुल गांधींची संपत्ती किती? वाचा हा आकडा
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । सध्या देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक पार पडत असून यादरम्यान उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्राद्वारे संपत्ती जाहीर केली जात आहे. यातच कॉग्रेस नेता राहुल गांधी यांनी शुक्रवार उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राहुल गांधींनी संपत्ती आणि गुन्हेगारीसंदर्भातील प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यानुसार राहुल गांधी यांच्याकडे 20 कोटीपेक्षा जास्त जंगम मालमत्ता आहे. कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असतानाही राहुल गांधी यांच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घर नाही आणि कारसुद्ध नाही.

अशी आहे संपत्ती
राहुल गांधी यांनी 9 कोटी 24 लाख 59 हजार 264 रुपयांची चल संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यात 4 कोटी 33 लाख 60 हजार 519 रुपये शेअरमध्ये गुंतवले आहे. तसेच 3 कोटी 81 लाख 33 हजार 572 रुपये म्यूचुअल फंडात टाकले आहे. त्यांच्याकडे 26 लाख 25 हजार 157 रुपयांचा बँक बॅलन्स आणि 15 लाख 21 हजार 740 रुपयांचे गोल्ड बॉन्ड आहे.

अचल संपत्ती अशी
राहुल गांधी यांच्याकडे 11 कोटी 15 लाख 2 हजार 598 रुपये अचल संपत्ती आहे. त्यात 9 कोटी 4 लाख 89 हजार रुपयांची संपत्ती स्वत: विकत घेतली आहे. तर 2 कोटी 10 लाख 13 हजार 598 रुपयांची संपत्ती वारस परंपरेने मिळाली आहे.

राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे 55 हजार रुपये रोख असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्याकडे 333.3 ग्रॅम सोने आणि 4.2 कोटी रुपयांचे दागिने आहेत. त्यांच्याकडे कोणतीही कार किंवा अन्य प्रकारचे वाहन नाही आणि घरही नाही, परंतु त्यांच्यावर 49 लाख 79 हजार 184 रुपयांचे कर्ज आहे, असा दावा त्यांनी केला. स्थावर मालमत्ता म्हणून, त्यांच्याकडे सुलतानपूर, मेहरौली, दिल्ली या गावात सुमारे 3.778 एकर शेतजमीन आहे, ज्यामध्ये त्यांची बहीण प्रियंका गांधी वड्रा यांचाही वाटा आहे.

खासदार म्हणून पगार, रॉयल्टी, भाडे, रोख्यांचे व्याज आणि म्युच्युअल फंडातील नफा हे राहुल गांधी यांच्या उत्पन्नाचे स्रोत आहे. त्यांनी 2022-23 आणि 2021-22 या आर्थिक वर्षातील त्यांचे एकूण उत्पन्न देखील उघड केले. 2022-23 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न 1 कोटी 2 लाख 78 हजार 680 रुपये घोषित करण्यात आले आहे, तर 2021-22 मध्ये त्यांचे उत्पन्न 1 कोटी 31 लाख 4 हजार 970 रुपये होते.

केंब्रिज विद्यापीठातून पदवी
राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजमधून एमफील पदवी घेतली आहे. याशिवाय त्यांनी रोलिन्स कॉलेज फ्लोरिडा येथून आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. राहुल गांधी यांच्यावर देशभरातील अनेक राज्यांमध्ये 18 गुन्हे दाखल आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

घामाच्या धारा वाहणार! आगामी दोन दिवस उष्णतेची लाट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा…

Next Post

आयुर्वेदीक प्रॉडक्टच्या नावाखाली बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा ; जळगावातील प्रकार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आयुर्वेदीक प्रॉडक्टच्या नावाखाली बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा ; जळगावातील प्रकार

आयुर्वेदीक प्रॉडक्टच्या नावाखाली बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा ; जळगावातील प्रकार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page