Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

भाजपकडून उज्ज्वल निकमांना लोकसभेचे तिकीट? लवकरच होणार घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 26, 2024
in महाराष्ट्र
0
या जागांवरून ‘मविआ’त तिढा तर महायुती दिग्गज नेत्यांना उतरवणार, उज्वल निकमांच्या नावाची चाचपणी?
बातमी शेअर करा..!

मुंबई | मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी काल 25 एप्रिल रोजी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर आता महायुती देखील उमेदवाराची घोषणा करण्याच्या तयारी करत आहे. उत्तर मध्य मुंबईसाठी महायुतीच्या भाजपने अद्याप तरी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. आता भाजप येथे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट देण्याची दाट शक्यता आहे. याबद्दलची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांची भाजपसोबत चर्चा झाल्याचे देखील म्हंटले जात आहे.

या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन सलग दोन वेळा निवडून आल्या होत्या. मात्र यावेळी त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपकडून मौन बाळगण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपनं मुंबईत तीन जागा जिंकल्या. यातील दोन जागांवर भाजपनं उमेदवार दिले आहेत. त्यानंतर भाजप येथे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट देण्याची दाट शक्यता आहे. याबद्दलची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांची भाजपसोबत चर्चा झाल्याचे देखील म्हंटले जात आहे.

उज्ज्वल निकम हे ज्येष्ठ विधीज्ञ आहेत, त्यांची लोकप्रियता मोठी आहे. यामुळे भाजपकडून त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा येतात. येथे शिंदेंच्या शिवसेनेचे आणि भाजपचे प्रत्येकी दोन आमदार असून ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे.

उज्ज्वल निकम मूळचे जळगावचे असून ते मुंबईत वास्तव्यास आहेत. मुंबईत १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट, २६/११ चा दहशतवादी हल्ला हे महत्त्वाचे खटले निकम यांनी हाताळले आहेत. याशिवाय इतरही अनेक मोठे खटले त्यांनी हाताळले आहेत. तर काँग्रेसच्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या मंत्री होत्या. त्यानंतर आता त्यांना लोकसभेसाठी संधी देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शिंदेंच्या शिवसेनेला शरद पवारांचा मोठा धक्का ; माजी आमदार हाती घेणार तुतारी

Next Post

जळगाव जिल्ह्यामध्ये आज पुन्हा यलो अलर्ट ; विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नागरिकांनो काळजी घ्या! राज्यातील जळगावसह ९ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी

जळगाव जिल्ह्यामध्ये आज पुन्हा यलो अलर्ट ; विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026
मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

March 5, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत

March 5, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page