Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

तिसऱ्या दिवशी जळगावसाठी 13 उमेदवारांनी 35 अर्ज तर रावेरसाठी 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले

जळगांव लोकसभा मतदार संघासाठी 1 अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 20, 2024
in जळगाव जिल्हा
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बातमी शेअर करा..!

जळगांव | लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी दि.20 एप्रिल रोजी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 35 अर्ज घेतले. तर 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले. तर तिसऱ्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी संजय माळी या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 35 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी मनोज गौरीशंकर शर्मा, जळगाव ( अपक्ष)4, ललित गौरीशंकर शर्मा यांनी श्रीमती तेजस्विनी ललित शर्मा जळगाव( अपक्ष) यांच्यासाठी 4, पंकज दत्तात्रय पवार, कन्नड यांनी श्रीमती स्मिता उदय वाघ डांगर तालुका अमळनेर( भारतीय जनता पार्टी) यांच्यासाठी 4, अनिल विश्वासराव मोरे, जळगाव यांनी सतीश विश्वासराव मोरे जळगाव( अपक्ष) यांच्यासाठी4, दिगंबर अशोक सोनवणे जळगाव( अपक्ष)1, किरण उत्तमराव वारुळे अमळनेर यांनी श्रीमती स्मिता उदय वाघ डांगर तालुका अमळनेर( भारतीय जनता पार्टी) यांच्यासाठी 4, नुरेजमील इसाभाई पटेल, जळगाव (अपक्ष )1, राजेंद्र सुभाष खरे, पळासखेडे तालुका जामनेर( बहुजन मुक्ती पार्टी)4, जितेंद्र भागवत केदार जळगाव( अपक्ष)1, दिलीप वसंत मराठे, जळगाव( अपक्ष)1, सचिन विष्णू घोडेस्वार, जळगाव( अपक्ष)2, धरमपाल हरिभाऊ इंगळे, मलकापूर( बहुजन समाज पार्टी)2, विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा यांनी अनिल गंभीर मोरे, बोदवड( अपक्ष) यांच्यासाठी 2 असे एकूण तेरा उमेदवारांनी 35 अर्ज घेतले आहेत.

04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले आहेत. त्यात रामेश्वर मनोहर लोहार, बोदवड( हिंदुस्तान जनता पार्टी) 4, भिवराज रामदास रायसिंगे,चोपडा (अपक्ष ) 2, वसंत शंकर कोलते, जामनेर (अपक्ष )4, कुंदन टोपलू तायडे, यावल( अपक्ष)2, शेख आबीद शेख बशीर, मलकापूर (अपक्ष )2, एकनाथ नागो साळुंके उर्फ अण्णासाहेब साळुंके, जामनेर ( अपक्ष)2, विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा ( बहुजन समाज पार्टी) 3 असे एकूण 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघा साठी संजय एकनाथ माळी, हनुमान नगर धरणगाव तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या अपक्ष उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघ यांचेकडे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी चा आपला उमेदवारी अर्ज शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी दाखल केला.तर शनिवारी 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

संतोष चौधरींच्या नाराजीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य: वाचा काय म्हणाले

Next Post

टायगर अभी जिंदा है.. ! उन्मेष पाटीलांनी शेरोशायरीतून साधला भाजपवर निशाणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
टायगर अभी जिंदा है.. ! उन्मेष पाटीलांनी शेरोशायरीतून साधला भाजपवर निशाणा

टायगर अभी जिंदा है.. ! उन्मेष पाटीलांनी शेरोशायरीतून साधला भाजपवर निशाणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर CBI ची छापेमारी; नेमकं प्रकरण काय?

अनिल अंबानीविरोधात ईडीची १२ ठिकाणी छापेमारी ; उद्योगक्षेत्रात खळबळ

March 6, 2026
HDFC बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, वाचा काय आहे

सरकारी बँकेत नोकरी उत्तम संधी; २७५ जागांसाठी भरती, पगार १,२०,९४० पर्यंत

March 6, 2026
मोठी बातमी ! जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

मोठी बातमी ! जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

March 6, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

मार्चच्या सुरुवातीलाच जळगावात उन्हाचा तडाखा वाढला; पारा ४२ अंशांपर्यंत जाणार?

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page