Tuesday, April 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

निवडणूकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का ; बडा नेता शरद पवार गटात करणार प्रवेश?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 14, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
अजित पवारांना धक्का ; या नेत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला
बातमी शेअर करा..!

मुंबई । देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या गटातील बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं समजलं आहे. संजीव राजे निंबाळकर आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार अशी माहिती समोर आली आहे. आज संध्याकाळी संजीव राजे निंबाळकर यांचा शरद पवार गटात पक्ष पवेश होण्याची शक्यता आहे. संजीव निंबाळकर हे रामराजे निंबाळकरांचे पुतणे आहेत.

शरद पवार गटाकडून अजित पवार गट तसेच भाजपलाही धक्का बसला आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील हे देखील आज सायंकाळी राष्ट्रवादीत दाखल होतील अशी शक्यता आहे. आज संध्याकाळीच त्यांचा पक्ष प्रवेश होणार अशी चर्चा सुरूये. धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदार संघातून इच्छुक उमेदवार आहेत. मात्र भाजपने रणजीत सिंह निंबाळकर यांना महायुतीची उमदेवारी दिली. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट राजीनामा पत्र पाठवले आहे. मढामध्ये अद्यापही महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतून माढाची जागा धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे. ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. संजीव राजे निंबाळकर यांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केल्यास अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ठाकरे गटात ‘इनकमींग’ ; पाचोरा-भडगावातील अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधले शिवबंधन

Next Post

भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध ; जाणून घ्या कोणत्या आहेत मोठ्या घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध ; जाणून घ्या कोणत्या आहेत मोठ्या घोषणा

भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध ; जाणून घ्या कोणत्या आहेत मोठ्या घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

जळगावच्या राणी लक्ष्मीबाई महिला ITI मध्ये ‘निदेशक’ पदांसाठी भरती

April 21, 2026
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

जर खरोखरच महिलांविषयी कळकळ असेल, तर.. ; उद्धव ठाकरेंनीसत्ताधाऱ्यांवर डागली टीकेची तोफ

April 21, 2026
चोपडा हत्याकांडाचा २४ तासांत छडा! धावत्या रेल्वेतून आरोपींना बेड्या

चोपडा हत्याकांडाचा २४ तासांत छडा! धावत्या रेल्वेतून आरोपींना बेड्या

April 21, 2026
परीक्षेचे नो टेन्शन..!! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये थेट नोकरी मिळविण्याची संधी

तरुणांसाठी गुडन्यूज ! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये तब्बल ५३४ पदांसाठी भरती, पात्रता तपासून घ्या

April 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page