Friday, July 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

वाघूर धरणात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 27, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
रावेरमध्ये पावसाचे थैमान ! सुकी नदीत तरुण बेपत्ता
बातमी शेअर करा..!

जळगाव । कंडारी रायपूर परिसरातील वाघूर धरणात पोहायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. या तरुणाचा मृतदेह चोवीस तासांनी धरणात मिळून आला. रोहित कैलास पाटील (वय १८, रा. कुसुंबा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रोहित हा जळगाव तालुक्यातील कुसुंब्यात आई व मोठ्या भावासह वास्तव्यास होता. एमआयडीसीतील चटई कंपनीत काम करून कुटुंबाला उदरनिर्वाहात हातभार लावत होता. सोमवारी धूलिवंदनानिमित्त गावात तरुणांसोबत धुळवड खेळल्यानंतर तो काही तरुणांसोबत वाघूर धरणावर पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान, पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला. मित्रांनी त्याचा शोध घेतला मात्र, तो मिळून आला नाही. अखेर मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास रोहितचा मृतदेह धरणात तरंगताना आढळून आला. तो बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर तो नातलगांना सोपवला

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यात पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मुदतवाढ ; आता ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Next Post

ठाकरे गटाकडून १७ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर ; कोणाला मिळाली संधी?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

ठाकरे गटाकडून १७ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर ; कोणाला मिळाली संधी?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; १० गुन्ह्यांची उकल करत पाच सराईत आरोपींना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; १० गुन्ह्यांची उकल करत पाच सराईत आरोपींना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

इच्छुकांची धाकधूक वाढली! ‘या’ मोठ्या कारणामुळे 15 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना ब्रेक?

July 10, 2026
पुण्यातील मोशी दुर्घटनेत जळगाव तालुक्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यातील मोशी दुर्घटनेत जळगाव तालुक्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

July 9, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

आखाती तणावाचा परिणाम! जळगावात सोने ₹1,000 तर चांदी ₹2,000 ने महागली, नवीन दर काय?

July 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page