Wednesday, May 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी संधी ; लगेचच करा अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 25, 2024
in नोकरी
0
मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी संधी ; लगेचच करा अर्ज
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.

थेट मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. नऊ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांना आॅनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे. विशेष म्हणजे दोन लाखांपर्यंतचा पगार निवड झालेल्या उमेदवारांना मिळणार आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 40 पेक्षा अधिक नसावे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. इच्छुकांनी लगेचच अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला http://www.mmrcl.com या साईटवर भेट द्यावी लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 आहे. आपल्याला या तारखेच्या अगोदरच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना

https://mmrcl.com/sites/default/files/Revised%20Recruitment%20Advertisement%202024%20-01.pdf वर आपल्याला मिळेल. आॅनलाईन पद्धतीने या भरल्यानंतर उमेदवारांनी अर्ज हा व्यवस्थितपणे वाचून घ्यावा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहाला भीषण आग, पुजाऱ्यासह 13 जण होरपळले

Next Post

भर रस्त्यावर रिल बनवणे महिलेला महागात पडले ; नेमकं काय घडलं पहा व्हिडीओ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भर रस्त्यावर रिल बनवणे महिलेला महागात पडले ; नेमकं काय घडलं पहा व्हिडीओ

भर रस्त्यावर रिल बनवणे महिलेला महागात पडले ; नेमकं काय घडलं पहा व्हिडीओ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खुशखबर! १७०० पेक्षा जास्त पदांची तलाठी भरती आता थेट MPSC मार्फत; शासन स्तरावर हालचालींना वेग

खुशखबर! १७०० पेक्षा जास्त पदांची तलाठी भरती आता थेट MPSC मार्फत; शासन स्तरावर हालचालींना वेग

May 6, 2026
भोंदूगिरीच्या जोरावर ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाचोरा-चाळीसगावातून दोघे अटकेत

भोंदूगिरीच्या जोरावर ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाचोरा-चाळीसगावातून दोघे अटकेत

May 6, 2026
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती

१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती

May 6, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

चाळीसगाव ब्लॅकमेलिंग प्रकरणाला अत्यंत गंभीर वळण ; नराधम तरुणाच्या मोबाईलमध्ये..

May 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page