Wednesday, May 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहाला भीषण आग, पुजाऱ्यासह 13 जण होरपळले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 25, 2024
in राष्ट्रीय
0
उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहाला भीषण आग, पुजाऱ्यासह 13 जण होरपळले
बातमी शेअर करा..!

उज्जैन । मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या गर्भगृहात होळीच्या दिवशी भस्म आरती सुरू असताना अचानक आग लागल्याची घटना घडली. यामध्ये 13 जण होरपळले. जखमींमध्ये पुजारी आणि मंदिरातील सेवकांचाही समावेश आहे. मंदिर प्रशासनाने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, तेथे उपचार सुरू आहेत. मात्र, आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले.

उज्जैनचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात भस्म आरतीच्या वेळी गुलालही वापरला जातो. आज भस्म आरतीदरम्यान गर्भगृहात कापूरही पेटवण्याच आला, त्यातच गुलाल उधळण्यात आला. ज्यामुळे अचानक भीषण आग लागली आणि आरतीसाठी उपस्थित असलेल्यांपैकी 13 जण होरपळले.

यामध्ये महाकाल मंदिरातील भस्मारतीचे मुख्य पुजारी संजय गुरु, विकास पुजारी, मनोज पुजारी, अंश पुरोहित, सेवक महेश शर्मा आणि चिंतामण गेहलोत यांच्यासह अनेक जण जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही. सर्वांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत लक्ष ठेवून आहेत. या घटनेनंतरही मंदिरात दर्शन व्यवस्थित सुरू असून, तेथे कोणतीही समस्या अथवा अडचण निर्माण झालेली नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकाचा होरपळून मृत्यू ; अमळनेर तालुक्यातील घटना

Next Post

मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी संधी ; लगेचच करा अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी संधी ; लगेचच करा अर्ज

मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी संधी ; लगेचच करा अर्ज

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

महाराष्ट्रावर दुहेरी संकट! थेट हाय अलर्ट जारी, प्रशासनाचा नागरिकांना मोठा इशारा

महाराष्ट्रात उष्णेतचा तडाखा ! या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’; जळगावकरांना मात्र तात्पुरता दिलासा

May 6, 2026
खुशखबर! १७०० पेक्षा जास्त पदांची तलाठी भरती आता थेट MPSC मार्फत; शासन स्तरावर हालचालींना वेग

भोंदूगिरीच्या जोरावर ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाचोरा-चाळीसगावातून दोघे अटकेत

१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page