Sunday, October 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात अपघाताचे सत्र थांबेल! अज्ञात वाहनाची कारला धडक, पाच जण जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 18, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगावात अपघाताचे सत्र थांबेल! अज्ञात वाहनाची कारला धडक, पाच जण जखमी
बातमी शेअर करा..!

जळगाव । समोरून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कार मधील ५ जण जखमी झाल्याची घटना जळगाव शहरातील खोटे नगरजवळ घडली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

याबाबत असे की, एरंडोल येथील माहेर असलेल्या प्रतीक्षा सचिन पाटील (वय- २५, रा. आयोध्यानगर) यांच्या आईची शस्त्रक्रिया झाल्याने त्यांच्या भेटीसाठी प्रतीक्षा यांच्यासह त्यांचे पती सचिन पाटील (वय-३५), मुलगा देवांश सचिन पाटील (वय अडीच वर्षे) तसेच प्रतीक्षा यांची बहीण नंदीनी पाटील (वय- १९), विनोद सोपान पाटील (वय- ४५) हे कारने रविवारी कारने एरंडोल येथे जाण्यासाठी निघाले होते.

जळगाव शहरातील खोटेनगर जवळून जात असताना समोरून ओव्हरटेक करत येणाऱ्या चारचाकी वाहनाने कारला समोरून धडक दिली. त्यात कारमधील पाचही जण जखमी झाले. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला. अपघातात जखमी झालेल्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नोकरीची उत्तम संधी!! नवोदय विद्यालयामध्ये विविध पदाच्या 1377 पदांवर भरती

Next Post

स्वप्न स्वप्नचं राहिलं..! क्लासवरून घरी जाताना दहावीच्या विद्यार्थीनीसोबत घडलं विपरीत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
स्वप्न स्वप्नचं राहिलं..! क्लासवरून घरी जाताना दहावीच्या विद्यार्थीनीसोबत घडलं विपरीत

स्वप्न स्वप्नचं राहिलं..! क्लासवरून घरी जाताना दहावीच्या विद्यार्थीनीसोबत घडलं विपरीत

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
२४ तासांच्या आत आंदोलकांना सोडले नाही, तर… सोनम वांगचुक यांचा सरकारला अल्टीमेटम

२४ तासांच्या आत आंदोलकांना सोडले नाही, तर… सोनम वांगचुक यांचा सरकारला अल्टीमेटम

October 10, 2026
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

राहुल गांधींचे सर्व खासदारांना दिल्लीला उपस्थित राहण्याचे आदेश; काँग्रेस मोठ्या आंदोलनाच्या तयारीत

October 10, 2026
दिल्लीतील CJP आंदोलनात मोठी धरपकड! कोणाकोणाला घेतले ताब्यात?  नेत्यांची नावे समोर

दिल्लीतील CJP आंदोलनात मोठी धरपकड! कोणाकोणाला घेतले ताब्यात? नेत्यांची नावे समोर

October 10, 2026
मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा ; CAGच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा देत सोडली पक्षाची साथ

October 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page