Tuesday, March 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

रावेरमध्ये राष्ट्रवादीची तुतारीच वाजवणार ! रक्षा खडसेंचा पराभव करण्यासाठी एकनाथ खडसेंनी कंबर कसली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 18, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर रक्षा खडसेंच सूचक वक्तव्य ; म्हणाले..
बातमी शेअर करा..!

जळगाव : भाजपने रावेर लोकसभा मतदार संघात विद्यामान खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. त्याचवेळी महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाणार असून या जागेसाठी एकनाथ खडसे किंवा त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा होती. परंतु सासरा विरुद्ध सून किंवा नणंद-भावजय लढत होणार नसल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान,माझी सून रक्षा खडसे हिला भाजपने उमेदवारी दिली असली तरी रावेर लोकसभा मतदार संघात शेवटच्या क्षणापर्यंत तुतारीच कशी विजय होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. रावेर लोकसभा मतदार संघातून उमेदवारीस नकार दिल्याने होत असलेल्या आरोपांवर उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले.

गिरीश महाजनांवर टीका :
जळगाव जिल्ह्यात भाजपला कुत्र विचारात नव्हतं त्या काळात मी एकटा लढलो. संघर्ष केला आणि भाजप वाढवली, असा टोला एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना नाव न घेता लगावला. मी संघर्ष करताना कधी खचलेलो नाही. कधी पळालो नाही. कधी विकलो नाही. सत्तेसाठी या ठिकाणाहून त्या ठिकाणी गेलो नाही. लाचार होवून कधी पाया पडलो नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केले आहे.

छळ झाला…सगळं झालं मात्र मी ठाम राहिलो. माझा पक्ष आणि मी आहे तुम्हाला काय करायचे ते करा, अशी आपली भूमिका राहिली. मी माझ्या मर्जीचा मालक आहे. मला कोणी सांगण्याची गरज नाही. रक्षा खडसे जरी उमेदवार दिली तरी रावेर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारीच वाजवणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

संजय पवारांच्या टीकेचा आमदार खडसेंनी घेतला समाचार ; काय म्हणाले वाचा

Next Post

एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसल्यानं भीषण अपघात ; सुदैवाने जीवितहानी नाही

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसल्यानं भीषण अपघात ; सुदैवाने जीवितहानी नाही

एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसल्यानं भीषण अपघात ; सुदैवाने जीवितहानी नाही

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावच्या शासकीय वसतिगृहामध्ये आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

March 17, 2026
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी ; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

March 17, 2026
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

सरकारी नोकरी हवीय? रेल्वेने आणली मोठी भरतीची संधी

March 17, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page