Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अवकाळीमुळे तोंडचा घास पळाला ; जळगावमधील शेतकरी हवालदिल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 4, 2024
in जळगाव जिल्हा
0
अवकाळीमुळे तोंडचा घास पळाला ; जळगावमधील शेतकरी हवालदिल
बातमी शेअर करा..!

जळगाव । गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला असून यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या घरांचीही पडझड झाली आहे. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे.

दरम्यान, दोन तीन दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील जामोद तालुक्यातील सुनगाव, जामोद, उसरा या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक नागरिकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. वादळी वारा आणि गारपीटीने या दोन्ही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास मातीत मिसळल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

त्याचप्रमाणे संग्रामपूर तालुक्यातील वानखेड, वरवट बकाल, एकलारा, सोनाळा टूनकी या भागातील नागरिकांचं अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे. रब्बी पिकांचे नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात आहे.

दरम्यान काँग्रेसच्या पक्षनेत्या डॉ. स्वातीताई वाकेकर यांनी जामोद परीसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली. त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. जळगाव जामोदच्या तहसीलदार शितल सोलाट व महसुलच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करावे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे. अवकाळी पावसामुळं बळीराजा हवालदिल झाला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भुसावळातील उच्चभ्रू वस्तीत सुरु होता कुंटणखाना, पोलिसांच्या छापेमारीत पाच मुलींची सुटका

Next Post

जळगावात भरदिवसा घरफोडी ; 4 लाख 14 हजारांचा ऐवज लंपास

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बांभोरीत चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

जळगावात भरदिवसा घरफोडी ; 4 लाख 14 हजारांचा ऐवज लंपास

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार – मंत्री गिरीश महाजन

March 6, 2026
शासकीय कर्मचा-यांसाठी खुशखबर! ७व्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी खात्यात जमा होणार

महामंडळाच्या कर्जाची थकबाकी भरण्याचे आवाहन; विशेष वसुली अभियान राबविणार

March 6, 2026
मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रेम मिळाले, आता … उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

हा तर कर्ज घेऊन, फटाके वाजवून तयार केलेला अर्थसंकल्प ; उद्धव ठाकरेंची पहिलीच प्रतिक्रिया

March 6, 2026
अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांचं लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट; केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा…

अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांचं लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट; केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा…

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page