Tuesday, May 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महिलेच्या टोकाच्या निर्णयाने दोन मुले झाली अनाथ ; भादलीतील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 3, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
महिलेच्या टोकाच्या निर्णयाने दोन मुले झाली अनाथ ; भादलीतील घटना
बातमी शेअर करा..!

जळगाव : तालुक्यातील भादली येथे विधवा महिलेने गळफास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जुलेखा गफ्फार पटेल (वय २८) असं मयत महिलेचं नाव आहे. दरम्यान, सासरच्या मंडळींकडून वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्यानी केला आहे. मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरुन नशिराबाद पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात दोन संशयीतांना अटक करण्यात आली.

भादली येथील जुलेखा पटेल यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. दोन मुलांचे संगोपन करत जुलेखा या सासरीच वास्तव्यास होत्या. दरम्यान २ फेब्रुवारीला सकाळी सातच्या सुमारास त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. सासरच्या मंडळींनी तिच्या माहेरी ही बाब कळविली. मृत महिलेची माहेरची मंडळी शासकीय रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर जुलेखाचा मृतदेह स्वत: रुग्णालयात न आणता तो, रिक्षात पाठवून दिल्याचा माहेरच्या मंडळींनी आरोप केला.

जुलेखा पटेल यांनी आत्महत्या केली नसून सासरच्या मंडळींनी मारल्याचा आरोप मृत जुलेखा यांच्या भावासह नातेवाईकांनी केला. यावरून सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. मृत महिलेचा भाऊ हसीम याकूब पटेल यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन सासू अशरफ मुसा पटेल, जेठ कालू ऊर्फ गयासोद्दीन पटेल, हारुण पटेल, ईसा पटेल, जेठाणी मदिना पटेल, मीना पटेल यांच्यासह वसीम सलीम पिंजारी (सर्व रा. भादली) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी जेठ कालू पटेल व इसा पटेल यांना अटक करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दिलासादायक ! भुसावळहुन मुंबईकडे जाणाऱ्या या ट्रेनच्या कालावधीत वाढ

Next Post

रुग्णालयातील यंत्र सामुग्रीसह व आठ नव्या रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रुग्णालयातील यंत्र सामुग्रीसह व आठ नव्या रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

रुग्णालयातील यंत्र सामुग्रीसह व आठ नव्या रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
BA, B.Sc, B.Com उमेदवारांना मिळणार या 10 नोकऱ्यांमध्ये भरघोस पगार

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

May 5, 2026
भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांना हायकोर्टाचा मोठा धक्का; जात प्रमाणपत्राला स्थगिती देण्यास नकार

भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांना हायकोर्टाचा मोठा धक्का; जात प्रमाणपत्राला स्थगिती देण्यास नकार

May 5, 2026
नंदूरबार जिल्ह्याला बर्ड फ्ल्यूचा मोठा फटका; चिकन, अंड्यांच्या विक्रीवर बंदी, पोल्ट्री व्यवसाय संकटात

नंदूरबार जिल्ह्याला बर्ड फ्ल्यूचा मोठा फटका; चिकन, अंड्यांच्या विक्रीवर बंदी, पोल्ट्री व्यवसाय संकटात

May 5, 2026
प्लॉटच्या नक्कलेसाठी लाच घेणारा चाळीसगावचा खाजगी एजंट एसीबीच्या जाळ्यात

प्लॉटच्या नक्कलेसाठी लाच घेणारा चाळीसगावचा खाजगी एजंट एसीबीच्या जाळ्यात

May 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page