मुंबई । पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिला आहे
एकनाथ खडसे यांनी गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र ही याचिका आता न्यायालयाने फेटाळली आहे. पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला याचा अर्थ असा नाही की खटला चालू शकत नाही. ट्रायल कोर्टाला पुन्हा तपास करण्याचे आदेश देण्याचे अधिकार असल्याचे उच्च न्यायालय म्हणाले .















Discussion about this post