Tuesday, April 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

१ मार्चपासून झाले हे महत्वाचे बदल; थेट खिशावर होणार परिणाम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 2, 2024
in राष्ट्रीय
0
१ मार्चपासून झाले हे महत्वाचे बदल; थेट खिशावर होणार परिणाम
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक बदल होतात. त्यानुसार १ मार्च २०२४ पासून काही नियम बदलले असून या बदलांचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. कालपासून देशात आणखी कोणते बदल झाले आहेत, ज्याचा खिशावर परिणाम होणार आहे, ते आपण पाहू या.

गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करतात. १ मार्चपासून कंपन्यांनी पुन्हा एकदा १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. मार्चच्या पहिल्याच दिवशी महागाईचा जोरदार धक्का बसला आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचा दर १७२३ रुपयांवरून १७४९ रुपयांपर्यंत वाढला आहे. यावेळी १४ किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

फास्टॅग केवायसीची मुदत
देशात FASTag KYC ची अंतिम मुदत ३१ मार्चपासून संपत आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने FASTag KYC अपडेट करण्यासाठी 29 फेब्रुवारी ही अंतिम तारीख निश्चित केली होती. आता ही मुदत वाढविण्यात आली आहे.

जीएसटीच्या नियमांमध्ये बदल
१ मार्च २०२४ पासून जीएसटीच्या (GST) नियमांमध्ये मोठा बदल होणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या अंतर्गत आता ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना ई-इनव्हॉइसशिवाय ई-वे बिल जारी करता येणार नाही. जर वार्षिक उलाढाल रु. ५ कोटींपेक्षा असेल तर व्यावसायिक ई-इनव्हॉइस तपशील समाविष्ट केल्याशिवाय ई-वे बिल जारी करू शकणार नाहीत. जीएसटी प्रणाली अंतर्गत, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल पाठवण्यासाठी ई-वे बिल आवश्यक आहे.

SBI क्रेडिट कार्डशी संबंधित नियम
या महिन्यात SBI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी आणखी एक मोठा बदल होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या क्रेडिट कार्डचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या १५ मार्चपासून हे नवे नियम लागू (SBI Credit Card) होतील. या अंतर्गत, SBI नियमांमध्ये बदल करणार आहे. त्याची तपशीलवार माहिती एसबीआयद्वारे वापरकर्त्यांना मेलद्वारे दिली जाणार आहे.

१४ दिवस बँकांना सुट्टी
या महिन्यात बँकांना १४ दिवस सुट्टी (Bank Holiday) आहे. जर तुम्हाला या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर आरबीआयने जारी केलेली बँक हॉलिडे मार्च लिस्ट पाहूनच घराबाहेर पडा. वास्तविक, या महिन्यात महाशिवरात्री, होळी आणि गुड फ्रायडे हे सण आहेत. या दिवशीही बॅंका बंद राहणार आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

Next Post

”भारत जोडो न्याय यात्रा” लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार? असा असेल कार्यक्रम?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
”भारत जोडो न्याय यात्रा” लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार? असा असेल कार्यक्रम?

''भारत जोडो न्याय यात्रा'' लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार? असा असेल कार्यक्रम?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

April 20, 2026
वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरी संधी; तब्बल 100 रिक्त जागा

ITI ट्रेड्ससाठी खुशखबर! चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीत ४०० जागांची जम्बो भरती

April 20, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

गावठी पिस्तूलसह दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात

April 20, 2026
ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page