Sunday, October 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आंदोलनाची दखल घेऊन मागण्या मान्य करा, अन्यथा.. मक्तेदार संघटनेचा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 1, 2024
in जळगाव जिल्हा
0
आंदोलनाची दखल घेऊन मागण्या मान्य करा, अन्यथा.. मक्तेदार संघटनेचा इशारा
बातमी शेअर करा..!

जळगाव : पाणीपुरवठा मंत्र्यांसह जिल्हा प्रशासन जलजीवन मिशन योजनेच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मक्तेदार संघटनेकडून जिल्हा परिषद कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाची दखल घेऊन मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा मक्तेदार संघटनेकडून देण्यात आला आहे.

सरकारचा अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलजीवन मिशन योजनेत अनेक अडचणी निर्माण होत आहे. पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच जलजीवन मिशनचे कंत्राटदार व मक्तेदारांना योजनेच्या कामात अडचणी येत असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील योजनेचे अनेक कामे बंद आहेत. दरम्यान या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी मक्तेदार संघटनेकडून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान पाणीपुरवठा मंत्री व जिल्हा प्रशासन हे जलजीवन मिशन योजनेच्या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मक्तेदार संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्यास आगामी निवडणुकांवर देखील बहिष्कार टाकण्याचा इशारा मक्तेदार संघटनांच्या वतीने देण्यात आला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्हयातील अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना देय असलेल्या शिष्यवृत्ती बाबत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

व्यावसायिकाच्या कारमधील दीड लाखाची रोकड दोघांनी लांबविली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

व्यावसायिकाच्या कारमधील दीड लाखाची रोकड दोघांनी लांबविली

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
२४ तासांच्या आत आंदोलकांना सोडले नाही, तर… सोनम वांगचुक यांचा सरकारला अल्टीमेटम

२४ तासांच्या आत आंदोलकांना सोडले नाही, तर… सोनम वांगचुक यांचा सरकारला अल्टीमेटम

October 10, 2026
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

राहुल गांधींचे सर्व खासदारांना दिल्लीला उपस्थित राहण्याचे आदेश; काँग्रेस मोठ्या आंदोलनाच्या तयारीत

October 10, 2026
दिल्लीतील CJP आंदोलनात मोठी धरपकड! कोणाकोणाला घेतले ताब्यात?  नेत्यांची नावे समोर

दिल्लीतील CJP आंदोलनात मोठी धरपकड! कोणाकोणाला घेतले ताब्यात? नेत्यांची नावे समोर

October 10, 2026
मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा ; CAGच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा देत सोडली पक्षाची साथ

October 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page