सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी इच्छुकांकडे आहे. ही भरती प्रक्रिया स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) यांच्याकडून राबवली जात आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेतून विविध पदाच्या एकूण 314 जागा भरल्या जातील.
टेक्निशियन पदांसाठी ही भरती सुरू आहे. फेब्रुवारीपासून ही भरती सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी sail.co.in या साईटला भेट द्या. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 500 फीस भरावी लागेल. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना फिसमध्ये सूट ही देण्यात आलीये.
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Metallurgy/Electrical / Electrical & Electronics/Mechanical/Instrumentation / Instrumentation & Electronics /Instrumentation & Control / Instrumentation & Automation/ Civil/Chemical/Ceramic/Electronics / Electrical & Electronics / Electronics & Telecommunication / Electronics & Communication /Electronics & Instrumentation/Computer Science / Information Technology/Architectural Assistantship)















Discussion about this post