Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

चाळीसगावमध्ये ११ किलोचे एमडी ड्रग्ज जप्त ; तरुण पोलिसांच्या ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 8, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
चाळीसगावमध्ये ११ किलोचे एमडी ड्रग्ज जप्त ; तरुण पोलिसांच्या ताब्यात
बातमी शेअर करा..!

चाळीसगाव । नाशिक येथील ललित पाटीलच्या ड्रग्ज प्रकरण राज्यभरात गांजल्यानंतर आता जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये पोलिसांनी ११ किलोचे ड्रग्ज जप्त करत एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. शेख मोहम्मद आरिफ उर्फ शादाब मोहम्मद जमील (वय २३, रा. भिवंडी, ता. ठाणे, ह. मु. साठफुटी रोड, पॉवर हाउस, जिरेबाबा दर्ग्याजवळ, मालेगाव) असं अटक केलेल्या तरुणाचे नाव असून तो या ड्रगची शहरात कोणाला विक्री करणार होता, याचा पोलिस शोध घेत आहेत.

हवालदार आशुतोष सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील मालेगाव रस्त्यावरील नवीन पुलाच्या खाली आज दुपारी सव्वातीनच्या सुमारास बजाज कंपनीच्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून (एमएच ४१, एएच ७१७५) संशयित आरोपी शेख मोहम्मद आरिफ उर्फ शादाब मोहम्मद जमील (वय २३, रा. चौथा माळा, समरुरू बाग, तेली चाळ, हसनसेठ बिल्डिंग, भिवंडी, ता. ठाणे, ह. मु. साठफुटी रोड, पॉवर हाउस, जिरेबाबा दर्ग्याजवळ, मालेगाव) हा संशयास्पदरीत्या फिरताना मिळून आला.

त्याची पोलिसांनी चौकशी करून त्याच्याजवळची बॅग तपासली असता, त्यात सुमारे २० हजार ३४० रुपये किमतीचे पारदर्शक झिप पाऊच फिक्कट पिवळसर रंगाचे क्रिस्टल एमडी हा अमली पदार्थ मिळून आला. त्याला पोलिसांनी दुचाकी व मुद्देमाल अशा एकूण ८० हजार ३४० रुपयांच्या ऐवजासह पकडून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

ही कारवाई करणाऱ्या पथकात पोलिस निरीक्षक संदीप पाटील, निवडणूक नायब तहसीलदार संदेश निकुंभ, पोलिस कर्मचारी विनोद भोई, पंढरीनाथ पवार, राहुल सोनवणे, संदीप रमेश पाटील, नितीन वाल्हे, मुकेश पाटील, महेंद्र पाटील, भूषण पाटील, रवींद्र बच्छे, ज्ञानेश्वर पाटोळे, महेश बागूल, संदीप बाळासाहेब पाटील, आशुतोष सोनवणे, वजन मापाडी हितेश जैन, छायाचित्रकार अनिकेत जाधव यांचा सहभाग होता.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आयकर विभागांतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; 10वी पाससह पदवी पाससाठी नोकरीची संधी

Next Post

जिल्ह्यात रमाई आवासच्या १८४५ घरकुलांना पालकमंत्र्यांनी दिली प्रशासकीय मंजुरी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सर्वसामान्यांना हक्काचे घर देणारी रमाई आवास योजना ; कोण आहे पात्र? आणि कुठे अर्ज करावा?

जिल्ह्यात रमाई आवासच्या १८४५ घरकुलांना पालकमंत्र्यांनी दिली प्रशासकीय मंजुरी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

April 19, 2026
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ३५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

April 19, 2026
संसदेच्या आवारातील आंदोलन भोवलं! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंसह महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात

संसदेच्या आवारातील आंदोलन भोवलं! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंसह महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात

April 18, 2026
जळगाव सिव्हिल हॉस्पिटलबाहेरून रिक्षा पळवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव सिव्हिल हॉस्पिटलबाहेरून रिक्षा पळवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

April 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page