Tuesday, October 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगावात खळबळ! कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला कामगार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 27, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
जळगावात खळबळ! कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला कामगार
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरातील महाबळ परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय कंपनी कामगाराचा मृतदेह कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना मंगळवारी (२७ ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. अरविंद शामराव पाटील असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कामावर गेलेल्या कामगाराचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद पाटील हे पाळधी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्नेहल इंडस्ट्रीज या कंपनीत गेल्या काही वर्षांपासून कामाला होते. ते जळगाव शहरातील महाबळ परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होते. मंगळवारी सकाळी सुमारे सहा वाजता ते नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून निघाले होते.

दरम्यान, कंपनीबाहेरील एका झाडाला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले. सकाळी कामासाठी कंपनीत आलेल्या कर्मचाऱ्यांना हा प्रकार दिसताच त्यांनी तातडीने अरविंद पाटील यांना खाली उतरवले आणि उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

अरविंद पाटील यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्य सरकारचे १२ महत्त्वाचे निर्णय; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

Next Post

धुळ्यात भीषण अपघात! ट्रॅक्टरला दुचाकीची धडक, दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धुळ्यात भीषण अपघात! ट्रॅक्टरला दुचाकीची धडक, दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू

धुळ्यात भीषण अपघात! ट्रॅक्टरला दुचाकीची धडक, दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धुळ्यात भीषण अपघात! ट्रॅक्टरला दुचाकीची धडक, दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू

धुळ्यात भीषण अपघात! ट्रॅक्टरला दुचाकीची धडक, दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू

October 27, 2026
जळगावात खळबळ! कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला कामगार

जळगावात खळबळ! कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला कामगार

October 27, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

राज्य सरकारचे १२ महत्त्वाचे निर्णय; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

October 27, 2026
अखेर जोगलखोरी-वराडसीम-भुसावळ बस सेवा सुरु

दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार? राज्य सरकारचा ३९१ कोटींचा मोठा निर्णय

October 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page