Friday, July 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

मैदानातून थेट राजकारणात एंट्री; विनेश फोगाट, बजरंग पुनियाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 6, 2024
in राजकारण, राष्ट्रीय
0
मैदानातून थेट राजकारणात एंट्री; विनेश फोगाट, बजरंग पुनियाचा काँग्रेसमध्ये प्रवेश
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीवरून राजकारण तापले आहे. एकीकडे तिकीट न मिळाल्यामुळे भाजपमध्ये नाराज नेते बंडखोरीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भाजप डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न करत आहे. अशातच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश करण्यापूर्वी दोन्ही खेळाडूंनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे.

विनेश फोगट यांनी पक्षात प्रवेश करताच काँग्रेस पक्षाचे आभार मानले. तर भाजपवर सडकून टीकाही केली. विनेश म्हणाली की, संकटाच्या काळात तुम्हाला तुमचा कोण आहे हे कळते.

जेव्हा आम्हाला रस्त्यावर ओढले जात होते तेव्हा भाजप वगळता सर्व पक्ष आमच्यासोबत होते. विशेषत: काँग्रेस पक्ष आमच्या पाठीशी उभा होता. कुस्तीमध्ये जी मेहनत घेतली, तीच मेहनत येथेही करू. आजपासून आम्ही एक नवीन इनिंग सुरू करत आहोत. अजूनही लढा सुरू आहे, असेही तिने यावेळी स्पष्ट केले.

तसेच बजरंग पुनिया यांनी पक्षात प्रवेश करताच काँग्रेसचे आभार मानले. “आम्ही भाजपकडे मदत मागितली होती, तरीही ते आम्हाला साथ देऊ शकले नाहीत, मात्र काँग्रेसने आम्हाला नेहमीच साथ दिली. विनेशच्या पराभवावर संपूर्ण देश रडत होता पण एक आयटी सेल जल्लोष करत होता, अशा शब्दांत बजरंग पुनियाने भाजपच्या आयटी सेलवर निशाणा साधला. काँग्रेस अध्यक्षांना भेटण्यापूर्वी दोघांनीही रेल्वेची नोकरी सोडली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दिवाळी-छठ पूजा उत्सवादरम्यान 28 स्पेशल रेल्वे गाड्या धावणार ; भुसावळला असेल थांबा

Next Post

महापारेषणमध्ये काम करण्याची संधी! या पदांसाठी निघाली मोठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषणमध्ये 10वी/ ITI उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी.. असा करा अर्ज??

महापारेषणमध्ये काम करण्याची संधी! या पदांसाठी निघाली मोठी भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

पुढील ७२ तास धोक्याचे! ‘या’ ६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, जळगावलाही अलर्ट

July 3, 2026
दीड कोटींची कॅश अन् अर्धा किलो सोनं! लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकारी चौधरींच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकारी चौधरी प्रकरणाला नवे वळण; एसीबीची सीलबंद घरात गोपनीय झाडाझडती

मुक्ताईनगर येथील जलशुद्धीकरण केंद्र दुर्घटना: दोषींवर कठोर कारवाई होणार; राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची विधान परिषदेत घोषणा

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page