Monday, July 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषद निवडणूक: जिल्ह्यात ९७.७८ टक्के विक्रमी मतदान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 18, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव विधान परिषद निवडणूक: जिल्ह्यात ९७.७८ टक्के विक्रमी मतदान
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज, गुरुवारी अत्यंत चुरशीने आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत एकूण ९७.७८ टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. मात्र, अपेक्षेप्रमाणे चाळीसगावमध्ये नगरसेवकांनी टाकलेल्या बहिष्काराच्या अस्त्रामुळे तेथील मतदानाचा टक्का लक्षणीयरीत्या घसरल्याचे पाहायला मिळाले.

निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी आपला हक्क बजावला. मतदारसंघातील एकूण ६३० मतदारांपैकी ६१६ मतदारांनी मतदान केले, तर १४ मतदार विविध कारणांमुळे अनुपस्थित राहिले.

जिल्ह्यातील अमळनेर, फैजपूर, जळगाव, एरंडोल आणि पाचोरा या मतदान केंद्रांवर 100 टक्के मतदानाची नोंद झाली. भुसावळ केंद्रात 118 पैकी 116 मतदारांनी मतदान करत 98.31 टक्के मतदान झाले.

दरम्यान, चाळीसगाव मतदान केंद्रात सर्वात कमी 70.73 टक्के मतदान झाले. येथे एकूण 41 मतदारांपैकी केवळ 29 मतदारांनी मतदान केले, तर 12 मतदारांनी मतदान केले नाही. चाळीसगावमधील काही नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याच्या पार्श्वभूमीवर या केंद्रातील मतदानाची टक्केवारी लक्षणीयरीत्या कमी राहिली.

मतदानाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील 315 पुरुष मतदारांपैकी 309 (98.10 टक्के) आणि 315 महिला मतदारांपैकी 307 (97.46 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

एकूणच जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली असून, जवळपास शंभर टक्के मतदान झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पोलीस सिक्युरिटी बाजूला ठेवा, पहिल्यांदा गिरीश महाजनांनाच फोडणार; संजय राऊतांचा दिल्लीतून थेट इशारा

Next Post

कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या! तरी भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार नाही; केंद्रीय मंत्र्याने सांगितले कारण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या! तरी भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार नाही; केंद्रीय मंत्र्याने सांगितले कारण

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शासकीय कर्मचा-यांसाठी खुशखबर! ७व्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी खात्यात जमा होणार

इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना

July 13, 2026
शरद पवारांना ‘पहाटेच्या शपथविधी’ची कल्पना होती? अजितदादांच्या आमदाराच्या गौप्यस्फोटने राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवारांना ‘पहाटेच्या शपथविधी’ची कल्पना होती? अजितदादांच्या आमदाराच्या गौप्यस्फोटने राजकीय वर्तुळात खळबळ

July 13, 2026
कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

July 13, 2026
राम मंदिर दान गैरव्यवहार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल; दिले ‘हे’ आदेश

राम मंदिर दान गैरव्यवहार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल; दिले ‘हे’ आदेश

July 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page