Wednesday, April 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

विरोधी पक्षनेते पदासाठी आणखी दोन नावांची चर्चा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 9, 2025
in राजकारण, महाराष्ट्र
0
राज्याचं हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून ; नागपुरात धडकणार ३३ मोर्चे
बातमी शेअर करा..!

नागपूर । काल ८ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांसाठी मविआकडून अनुक्रमे शिवसेनेचे भास्कर जाधव आणि काँग्रसेचे सतेज पाटील यांच्या नावावर एकमत झाले असल्याची माहिती समोर आहे. पण अशातच आणखी दोन सरप्राइजिंग नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राज्यातील विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुतीत राजकीय पेच निर्माण झाल्याची चर्चा नागपूरात सुरू आहे. एका दैनिकाने दिलेल्या बातमीच्या हवाल्यानुसार काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभा तर ठाकरे गटाचे अनिल परब यांना विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठीच्या नावांची चर्चा आहे. अचानक ही दोन्ही सरप्राइजिंग नावं समोर आल्याने भाजपच्या राजकीय खेळी चर्चा रंगली आहे.

मात्र, मविआने भास्कर जाधव यांना विधानसभेसेचे विरोधीपक्ष नेते तर काँग्रेसचे सतेज पाटील यांना विधानपरिषदेवर विरोधी पक्षनेते देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. यासंबधी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांना पत्रही सादर करण्यात आले आहे. या दोघांच्याही नावांवर एकमत झाले असताना अचानक विजय वडेट्टीवार आणि अनिल परब यांच्या नावाची चर्चा का होतोय असा प्रश्न निर्माण झाला असताना याबाबत दुसरी एक चर्चा असल्याचे समोर आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशीच ठाकरे गटाच्या नेत्यानं फोडला कॅश बॉम्ब ; राजकीय वर्तुळात खळबळ

Next Post

ते वक्तव्य भोवले! नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ते वक्तव्य भोवले! नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन

ते वक्तव्य भोवले! नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावात एटीएम कार्ड बदलून सेवानिवृत्त वृद्धाची २.३१ लाखांची लूट

April 15, 2026
नाशिक हादरले ! शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर कोयत्याने हल्ला, घटनेचा थरार व्हिडिओ समोर

नाशिक हादरले ! शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर कोयत्याने हल्ला, घटनेचा थरार व्हिडिओ समोर

April 15, 2026
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यात उष्णतेची लाट; जळगावचा पारा ४२ अंशावर, उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण

April 15, 2026
शालार्थ घोटाळा प्रकरण; जळगाव जिल्ह्यातील ४८ अधिकाऱ्यांना SIT ची नोटीस, शिक्षण विभागात खळबळ

शालार्थ घोटाळा प्रकरण; जळगाव जिल्ह्यातील ४८ अधिकाऱ्यांना SIT ची नोटीस, शिक्षण विभागात खळबळ

April 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page