Sunday, October 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 18, 2026
in राष्ट्रीय
0
सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली | दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना आंदोलनस्थळावरून ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. वांगचूक यांच्यासोबत आंदोलनात सहभागी असलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली असून 20 जुलै रोजी संसदेकडे मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी सकाळी कारवाई करत सोनम वांगचूक यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. या कारवाईदरम्यान आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “दिल्ली पोलिसांनी माझ्यावर मारहाण करून ताब्यात घेतले,” असा आरोप केला.

NEET पेपर लीकप्रकरणी आंदोलन

नीट (NEET) परीक्षेच्या कथित पेपर लीकप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सोनम वांगचूक 28 जूनपासून आमरण उपोषणावर होते. या आंदोलनाला देशभरातून विविध सामाजिक, राजकीय आणि विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.

‘मागे हटू नका, लढा सुरूच राहील’

अभिजीत दीपके यांनी आंदोलनकर्त्यांना आवाहन करत म्हटले, “मी आजपासून आमरण उपोषण सुरू करत आहे. कोणीही मागे हटू नका. ही चळवळ आणखी तीव्र होणार आहे. सर्वांनी जंतर-मंतरवर यावे. ठरल्याप्रमाणे 20 जुलै रोजी आपण संसदेकडे मोर्चा काढणार आहोत.”

गेल्या काही दिवसांत विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सोनम वांगचूक यांना पाठिंबा दर्शवला होता. तसेच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह बॉलिवूडमधील काही व्यक्तींनीही या आंदोलनाला समर्थन दिले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ST प्रवाशांना मोठा झटका! महाराष्ट्रात एसटी बसभाड्यात तब्बल १३.५६% वाढ; आजपासून नवे दर लागू

Next Post

अजमेरहून परतणाऱ्या भाविकांच्या कारचा धुळ्यात भीषण अपघात; दोघे ठार, पाच जण गंभीर जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अजमेरहून परतणाऱ्या भाविकांच्या कारचा धुळ्यात भीषण अपघात; दोघे ठार, पाच जण गंभीर जखमी

अजमेरहून परतणाऱ्या भाविकांच्या कारचा धुळ्यात भीषण अपघात; दोघे ठार, पाच जण गंभीर जखमी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

October 18, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

दिवाळी-छठ पूजेसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; जळगाव, भुसावळला असणार थांबा

October 18, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात पुन्हा वारं फिरलं ! हवामान विभागाचा पावसाचा मोठा इशारा, जळगावात काय स्थिती?

October 18, 2026
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page