Tuesday, September 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात इलेक्ट्रिक दुकानात डल्ला मारणारे तिघे गजाआड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 7, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगावात इलेक्ट्रिक दुकानात डल्ला मारणारे तिघे गजाआड
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरातील वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या ढोर बाजार परिसरातील ‘मातोश्री इलेक्ट्रिक’ दुकानाचे शटर वाकवून आणि कुलूप तोडून लाखोंचा माल लांबविणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत आवळल्या आहेत. पोलिसांनी या गुन्ह्यातील तीन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून तांब्याची तार व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अशी केली होती हातचलाखी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गत ३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ ते ४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ढोर बाजारातील मातोश्री इलेक्ट्रिक दुकानाला अज्ञात चोरांनी लक्ष केले. दुकान बंद असताना चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील तब्बल ४० किलो तांब्याची नवीन व जुनी तार आणि मोटार व लूम रिपेअरिंगचे साहित्य असा माल लंपास केला होता. याप्रकरणी दुकानदाराच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांची चक्रे वेगाने फिरली; सीसीटीव्ही आणि तंत्रज्ञानामुळे आरोपी जाळ्यात
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुंडलीक धनके यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष पथकाने घटनास्थळाची पाहणी करत तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढला.

या तपासात संशयितांची नावे निष्पन्न झाली आणि पोलिसांनी हर्षल गोपाल परदेशी (वय २२, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव), कमलेश सुरेश पवार (वय २१, रा. कुसुंबा, ता. व जि. जळगाव), रितेश निवृत्ती साळुंखे (वय २१, रा. कुसुंबा, ता. व जि. जळगाव) या तिघांना ताब्यात घेतलं

पोलिसी खाक्या दाखवताच या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ६० हजार रुपये किमतीची ४० किलो नवीन व जुनी तांब्याची तार आणि गुन्ह्यात वापरलेली ३० हजार रुपये किमतीची ‘हिरो होंडा स्प्लेंडर’ मोटारसायकल असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल यशस्वीरित्या जप्त केला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विकासकामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना कालबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’चे निर्देश

Next Post

भारताला ज्याची भीती तेच घडतंय! पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे संकेत, थेट तेलाच्या बाजारात भडका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

भारताला ज्याची भीती तेच घडतंय! पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे संकेत, थेट तेलाच्या बाजारात भडका

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
५१ हजारांचे बक्षीस जाहीर, दिले ५१०० रुपये; जळगावात गोविंदांचा हंडीखालीच ठिय्या

५१ हजारांचे बक्षीस जाहीर, दिले ५१०० रुपये; जळगावात गोविंदांचा हंडीखालीच ठिय्या

September 8, 2026
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

ज्येष्ठता बाजूला, कामगिरीला प्राधान्य; राहुल गांधींचा काँग्रेसमध्ये ‘नवा फॉर्म्युला’

September 8, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

गुड न्यूज ! बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल 1100 पदांवर भरती

September 8, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

जळगाव-भुसावळ मार्गावर नवीन रेल्वे थांब्याची मागणी; २०११ पासून रखडलेला प्रस्ताव पुन्हा ऐरणीवर

September 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page