Tuesday, May 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महाराष्ट्रात हवामानाची दोन टोक! विदर्भात ४६ अंशांचा भडका, तर १० जिल्ह्यांत पावसाचा ‘यलो अलर्ट’, जळगावात कशी राहणार स्थिती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 26, 2026
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?
बातमी शेअर करा..!

जळगाव । महाराष्ट्रात सध्या हवामानाची दोन अत्यंत टोकाची रूपे पाहायला मिळत आहेत. एकीकडे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र वाढत्या उष्णतेच्या प्रकोपाने होरपळत असताना, दुसरीकडे राज्याच्या काही भागांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील ४ आणि मराठवाड्यातील २ जिल्ह्यांना तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे, तर मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या दुहेरी हवामानामुळे नागरिकांची मात्र चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली आहे. दरम्यान, मान्सून पुढील काही तासांत केरळमध्ये दाखल होणार असून लवकरच तो महाराष्ट्रात धडकणार असल्यामुळे दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी आज तीव्र उष्ण लाटेचा (Heat Wave) ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागांत तापमानाने तब्बल ४६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. नागपूरमध्ये ४६.५° से., तर भंडारा आणि गडचिरोली येथे ४६.४° से. इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. अकोला आणि नागपूर जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’ कायम आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यातील ‘ब्रह्मपुरी’ हे शहर देशातीलच नव्हे, तर जागतिक स्तरावर सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक नोंदवले गेले आहे.

१० जिल्ह्यांत पावसाचा ‘यलो अलर्ट’

दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात नागरिकांना उष्ण व दमट हवामानाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे (Humidity) घामाच्या धारा सुटत असून उकाडा वाढला आहे. मात्र, उकाड्याने हैराण झालेल्या रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता आहे. या सर्व भागांसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

जळगाव जिल्ह्यातही २७ मे पासून मान्सूनपूर्व सरी!

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा ४२ ते ४४ अंशांच्या आसपास असल्याने जळगावकर होरपळून निघाले आहेत. अशातच जळगावकरांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २७ मे पासून जळगाव जिल्ह्यात मान्सूनपूर्व सरी कोसळण्यास सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आगामी काही दिवस जळगाव जिल्ह्यात दुपारनंतर वातावरणात मोठे बदल पाहायला मिळतील. प्रामुख्याने सायंकाळच्या वेळी, म्हणजेच दुपारी ४ वाजेनंतर ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटात मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावेल. यामुळे जळगावकरांना तीव्र उष्णतेपासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात उष्णतेचा कहर! उष्माघाताच्या संशयाने दोन जणांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

महाराष्ट्रात हवामानाची दोन टोक! विदर्भात ४६ अंशांचा भडका, तर १० जिल्ह्यांत पावसाचा ‘यलो अलर्ट’, जळगावात कशी राहणार स्थिती?

May 26, 2026
जळगावात उष्णतेचा कहर! उष्माघाताच्या संशयाने दोन जणांचा मृत्यू

जळगावात उष्णतेचा कहर! उष्माघाताच्या संशयाने दोन जणांचा मृत्यू

May 26, 2026
आगामी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

आगामी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 26, 2026
महाराष्ट्र हादरला! आंबेनळी घाटात कार १८०० फूट दरीत कोसळली; ८ मित्रांचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र हादरला! आंबेनळी घाटात कार १८०० फूट दरीत कोसळली; ८ मित्रांचा जागीच मृत्यू

May 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page