Saturday, January 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंडचा फोटो समोर; कोण आहे?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 11, 2025
in राष्ट्रीय
0
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंडचा फोटो समोर; कोण आहे?
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणी जम्मू आणि काश्मीरमधील उमर आणि आमिर या दोन तरुणांना काल रात्री अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर आता हा स्फोट ज्याने घडवून आणला त्या दहशतवादी उमर मुहम्मदचा पहिला फोटो समोर आला आहे. त्याने काल संध्याकाळी स्फोट घडवून आणला होता, ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आणि २४ जण जखमी झाले होते.

सोमवारी संध्याकाळी स्फोट घडला त्याच्या अगोदरचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये पार्किंगमधून एक पांढऱ्या रंगाची i20 कार बाहेर पडताना दिसत आहे. त्यात असलेला डॉक्टर हा मोहम्मद उमर असल्याचा संशय आहे. या स्फोटाबाबत पोलिसांनी उमर हा फरिदाबाद मॉड्यूलचा भाग असण्याची शक्यता वर्तवली आहे. काल जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणातील फरिदाबाद ते लखनौपर्यंत केलेल्या कारवाईत २९०० किलो स्फोटके (संशयित अमोनियम नायट्रेट) जप्त केली होती.

दिल्ली पोलिस आणि इतर तपास संस्थांच्या तपासात, उमर हा पार्क केलेल्या i20 कारमध्ये तीन तास बसून राहिला. तो एका मिनिट देखील कारमधून बाहेर पडला नाही.” असे समोर आले आहे. त्यासोबाबतच तो या कारमधून हल्ला कसा करायचा, कधी करायचा आणि कुठे करायचा याबद्दल सूचनांची वाट पाहत थांबला होता असेही म्हटले जात आहे. याचदरम्यान, त्याचा एक फोटो समोर आला आहे. याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र अनेक प्रसारमाध्यमांमध्ये उमरचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे.

पोलिसांकडून दाखल गुन्हा

या स्फोट प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत (UAPA) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांनी आत्मघातकी हल्ल्याच्या दृष्टिकोनातूनही चौकशी सुरू केली आहे. संपूर्ण घटनेचा प्राथमिक अहवाल लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येईल असे सांगितले जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नाबार्डमध्ये नोकरीची संधी; या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

Next Post

जळगाव जिल्ह्यातील शरद पवारांच्या कट्टर समर्थकाच ठरलं! अजित पवाराच्या पक्षात करणार प्रवेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

जळगाव जिल्ह्यातील शरद पवारांच्या कट्टर समर्थकाच ठरलं! अजित पवाराच्या पक्षात करणार प्रवेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूकांच्या प्रचाराच्या तोफा आज रात्री 10 वाजता थंडावणार

महापालिकेचा निकाल लागला, पण महापौरपदासाठी आरक्षण सोडत कधी? तारीख आली समोर

January 17, 2026
जळगावात शिंदे सेनेच्या नेत्याच्या वाहनाची अज्ञातांकडून दगडफेक करून तोडफोड

जळगावात शिंदे सेनेच्या नेत्याच्या वाहनाची अज्ञातांकडून दगडफेक करून तोडफोड

January 17, 2026
परीक्षा देण्याची गरज नाही! थेट मिळेल नोकरी, NCERT मध्ये भरती; मिळणार ६०००० पगार

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 173 जागांसाठी भरती

January 17, 2026
राज्यातील कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक? जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यातील कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक? जाणून घ्या एका क्लिकवर

January 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page