Thursday, July 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 23, 2025
in राष्ट्रीय
0
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. लष्कराने परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे. बैसरंग भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या घटनेनं परिरसरासह पुर्ण देशात खळबळ उडाली आहे.

या हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यांनी कठोर कारवाईच्या सूचना दिल्या.

नेमकं काय घडलं?
दक्षिण काश्मीरमधील पहलगाम भागात हा दहशतवादी हल्ला झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये काही पर्यटक फिरण्यासाठी आले होते. तेथील काही दहशतवादी सैन्याच्या वेशात येऊन त्यांना ‘तुम्ही मुस्लिम आहात का?’ असा सवाल केला. पर्यटकांनी नाही उत्तर दिल्यावर दहशतवाद्यांकडून त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत २७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये चार पर्यटक महाराष्ट्रातील तर दोन पर्यटक पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

हेल्प नंबर जारी
दरम्यान, अनंतनाग पोलिसांनी पर्यटकांच्या मदतीसाठी २४/७ एक नंबर जारी केला आहे. कोणत्याही पर्यटकाला काही अडचण असल्यास किंवा अशा काही घटना दिसल्यास त्यांनी तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. नंबर – 9596777669 यावर पोलिसांनी संपर्क साधण्यास सांगितलं आहे तर, 9419051940 हा व्हॉट्सअप नंबर आहे.

दिल्ली नियंत्रण कक्ष : 011 – 23438252 / 011 – 23438253 & 011 – 23093054 .

बातमी शेअर करा..!
Previous Post

१५ ते २० अर्धनग्न तरुणांचा तलवारी दाखवत वाहनांवर दगडफेक

Next Post

सिनेस्टाईल पाठलाग करत गोळी घालून खून! जळगाव जिल्हा हादरला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पैशाच्या वादातून भावाने केला भावाचा खून ; मुक्ताईनगरातील खळबळजनक घटना

सिनेस्टाईल पाठलाग करत गोळी घालून खून! जळगाव जिल्हा हादरला

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धावत्या ट्रॅव्हल्समधून २५ लाखांची रोकड लांबवणारी ‘टोळी’ गजाआड; चौघे जेरबंद

धावत्या ट्रॅव्हल्समधून २५ लाखांची रोकड लांबवणारी ‘टोळी’ गजाआड; चौघे जेरबंद

July 16, 2026
तिसरी भाषा नववीऐवजी सहावीपासूनच सुरू करा; त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

तिसरी भाषा नववीऐवजी सहावीपासूनच सुरू करा; त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

July 16, 2026
जळगाव गोळीबार प्रकरणात आठ जणांना घेतलं ताब्यात

खाजगी सावकारी व्यवहारातून भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

July 16, 2026
चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

July 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page