Tuesday, April 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

वसतिगृहाबाहेर राहून शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना

अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 28, 2023
in जळगाव जिल्हा
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बातमी शेअर करा..!

जळगाव | विभागीय व जिल्हास्तरावर इयत्ता १२ वी नंतर पुढे शिक्षण घेणाऱ्या मात्र वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यासाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी केले आहे.

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी नविन ऑनलाईन फॉर्म भरणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी/विद्यार्थीनींनी www.swayam. mahaonline.gov.in या वसतीगृहाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अगोदर ऑनलाईन फॉर्म भरावयाचा आहे. त्यानंतर सदरचा फॉर्म पंडीत दिनदयाल योजनेकडे ऑनलाईन वर्ग होईल. ही योजना तालुकास्तरावरील सर्व मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रक्रियाव्दारे प्रवेश घेवून शिक्षण घेणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.

सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षांपासून योजनेत प्रवेशित आहे अश्या सर्व विद्यार्थीनी देखील सन २०१३-२०१४ या शैक्षणिक वर्षांत देखील (जूने विद्यार्थी म्हणून) Renew Application मध्ये अर्ज भरणे आवश्यक आहे. नविन विद्यार्थ्याना सदर संकेतस्थळावर अर्ज भरण्याकरीता प्रथम नोंदणी (registration) करावे. नावनोंदणी प्राप्त युझर आयडी व पासवर्डचा उपयोग करुन ऑनलाईन अर्ज भरावा. योजनेमध्ये अर्ज भरण्यासाठी Hostel Addmission हा पर्याय निवडून काळजीपूर्वक ऑनलाईन अर्ज भरावा.

या योजनेसाठी अर्ज करतांना ऑनलाईन प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे (उदा. मागील शैक्षणिक वर्षात मिळालेले गुणपत्रक / जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र (व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी)/ वडिलांचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/ चालू वर्षी प्रवेश घेतलेल्या शाळा/ महाविद्यालयाचे कॅप  राऊन्ड सर्टिफिकेट (व्यवसायिक  अभ्यासक्रमासाठी)/ बोनाफाईड/प्रवेश पावती/आधारकार्ड/राष्ट्रीयकृत बँकेतील आधार संलग्न खात्याचे पासबुक झेरॉक्स व इतर आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांनी सोबत बाळगावेत.

योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी), विद्यार्थ्याचे पालकाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाखांच्या आत असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे बंधनकारक आहे. सदरचे खाते हे आधार क्रमांकाशी सलंग्न असावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे. अशा शहरातील सदर विद्यार्थ्याचे पालक रहिवासी नसावे. विद्यार्थ्याचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. आदिम जमातीच्या व पारधी व अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना सदर योजनेच  लाभ प्राधान्याने देय राहील. अशी माहिती श्री.पवार यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एलआयसीची महिलांसाठी जबरदस्त योजना; मिळेल आश्चर्यकारक परतावा

Next Post

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांनी माहिती अधिकाराची माहिती स्वत:हून जाहीर करावी ; जिल्हाधिकारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांनी माहिती अधिकाराची माहिती स्वत:हून जाहीर करावी ; जिल्हाधिकारी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! सरकारकडून नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी

April 14, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

शेतकऱ्यांची चिंता वाढणार! यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, IMDकडून पहिला अंदाज जाहीर

April 14, 2026
महाराष्ट्र हादरला ! २०० तरुणींचे शोषण करून व्हिडिओ व्हायरल करणारा ‘एमआयएम’चा नेता अटकेत

महाराष्ट्र हादरला ! २०० तरुणींचे शोषण करून व्हिडिओ व्हायरल करणारा ‘एमआयएम’चा नेता अटकेत

April 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page