Tuesday, May 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

संगीत रसिकांसाठी आनंदाची बातमी ! जळगावात २८ मे रोजी ‘सुरमयी शाम’ कार्यक्रमाचे आयोजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 26, 2026
in जळगाव जिल्हा
0
संगीत रसिकांसाठी आनंदाची बातमी ! जळगावात २८ मे रोजी ‘सुरमयी शाम’ कार्यक्रमाचे आयोजन
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरातील संगीत रसिकांसाठी गोहिल्स जे. के. कराओके, जळगाव तर्फे ‘सुरमयी शाम’ या सदाबहार हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक २८ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ ते रात्री १० वाजेपर्यंत रोटरी हॉल, मायादेवी नगर, महाबळ कॉलनी येथे हा संगीत सोहळा रंगणार आहे.

या कार्यक्रमामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि सदाबहार गीतांची मैफल सादर केली जाणार असून, संगीतप्रेमींना सुरेल गाण्यांचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. गोहिल्स जे. के. कराओके ग्रुपकडून दरवर्षी विविध सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

कार्यक्रमात स्थानिक गायक-गायिका आपल्या आवाजातून जुनी आणि लोकप्रिय हिंदी गाणी सादर करणार आहेत. त्यामुळे जळगावातील संगीत रसिकांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

सदर कार्यक्रमात जितेंद्र गोहिल, कु. केतकी गोहिल, प्रा. रफीक शेख, राजेश बगे, इंजि. तेजू पाटील, कु. सिध्दी बगे, दिपक गोहिल आणि चंद्रशेखर चोपडेकर इत्यादि गायक मंडळी आपली गीते सादर करणार असून, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. प्राजक्ता जितेंद्र गोहिल आणि श्री. प्रकाश लोढते हे करणार आहेत. तरी सर्व रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहून, संगीत मेजवानीचा लाभ घ्यावा, असे गोहिल्स जे. के. कराओके ग्रुपचे संचालक जितेंद्र एन. गोहिल यांचेतर्फे आवाहन करण्यात आले आहे

बातमी शेअर करा..!
Previous Post

₹१.४० लाख पर्यंत पगार असलेल्या सरकारी नोकरीची संधी… कोण अर्ज करू शकतो; घ्या जाणून

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
संगीत रसिकांसाठी आनंदाची बातमी ! जळगावात २८ मे रोजी ‘सुरमयी शाम’ कार्यक्रमाचे आयोजन

संगीत रसिकांसाठी आनंदाची बातमी ! जळगावात २८ मे रोजी ‘सुरमयी शाम’ कार्यक्रमाचे आयोजन

May 26, 2026
₹१.४० लाख पर्यंत पगार असलेल्या सरकारी नोकरीची संधी… कोण अर्ज करू शकतो; घ्या जाणून

₹१.४० लाख पर्यंत पगार असलेल्या सरकारी नोकरीची संधी… कोण अर्ज करू शकतो; घ्या जाणून

May 26, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स वाढला! पहिल्याच दिवशी २६ अर्जांची विक्री; प्रशासनाचा नावे सांगण्यास नकार..

May 26, 2026
जळगाव हादरले! ३६ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला, वडिलांचा खुनाचा संशय

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page