Friday, August 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; सावरकरांविषयीच्या वक्तव्याप्रकरणी समन्स रद्द

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 14, 2026
in राष्ट्रीय
0
राहुल गांधींना ‘सर्वोच्च’ दिलासा? या प्रकरणी कोर्टाची गुजरात सरकार अन् पूर्णेश मोदींना नोटीस
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वीर सावरकरांविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात लखनऊ येथील कनिष्ठ न्यायालयाने राहुल गांधी यांना बजावलेले समन्स सुप्रीम कोर्टाने रद्द केले असून, कनिष्ठ न्यायालयातील पुढील कार्यवाहीही रद्द करण्यात आली आहे.

या प्रकरणात राहुल गांधी यांच्यावर खटला चालवण्यासाठी आवश्यक कायदेशीर मंजुरी घेण्यात आली नसल्याचे उत्तर प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टात स्पष्ट केले. त्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला.

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज यांना खटला चालवण्यासाठी आवश्यक मंजुरी देण्यात आली आहे का, अशी विचारणा केली. त्यावर राज्य सरकारने मंजुरी दिलेली नसल्याचे नटराज यांनी सांगितले.“मंजुरी आवश्यक आहे, मात्र ती दिलेली नाही. मंजुरीशिवाय खटला चालवता येणार नाही,” असे न्यायालयाने स्पष्ट केले.

भारत जोडो यात्रेदरम्यान केले होते वक्तव्य

हे प्रकरण २०२२ मध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रात केलेल्या एका वक्तव्याशी संबंधित आहे. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य करत त्यांना ‘ब्रिटिशांचे सेवक’ म्हटल्याचा आरोप आहे. तसेच सावरकरांना ब्रिटिशांकडून निवृत्तीवेतन मिळत असल्याचा दावा केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

या वक्तव्यावर आक्षेप घेत वकील नृपेंद्र पांडे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लखनऊ येथील कनिष्ठ न्यायालयाने राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १५३(अ) आणि ५०५ अंतर्गत कारवाई सुरू करत समन्स बजावले होते. आता सुप्रीम कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाची कार्यवाही आणि राहुल गांधी यांना बजावलेले समन्स रद्द केल्याने त्यांना या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

हिंमत असेल तर चर्चेला या.. ! रोहित पवारांचे उद्योगमंत्री उदय सामंतांना थेट आव्हान

Next Post

जळगाव डाक विभागातर्फे १८ ऑगस्ट रोजी विभागीय पेन्शन अदालत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

जळगाव डाक विभागातर्फे १८ ऑगस्ट रोजी विभागीय पेन्शन अदालत

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ; 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

August 14, 2026
काँग्रेसला मोठा धक्का ! १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

काँग्रेसला मोठा धक्का ! १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

August 14, 2026
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती ; पगार 50,000 पासून सुरु

इंजिनिअर्ससाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; NTPC मध्ये १३५ जागांसाठी भरती

August 14, 2026
अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

जळगाव डाक विभागातर्फे १८ ऑगस्ट रोजी विभागीय पेन्शन अदालत

August 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page