Friday, August 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

इंजिनिअर्ससाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; NTPC मध्ये १३५ जागांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 14, 2026
in नोकरी
0
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती ; पगार 50,000 पासून सुरु
बातमी शेअर करा..!

अभियांत्रिकी पदवी पूर्ण करून सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. NTPC लिमिटेडने उपव्यवस्थापक (Deputy Manager) पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन विभागातील एकूण १३५ पदे भरली जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया १२ ऑगस्टपासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना २६ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

१३५ पदांची भरती

NTPCच्या या भरतीमध्ये उपव्यवस्थापक (मेकॅनिकल) पदासाठी ५५, उपव्यवस्थापक (इलेक्ट्रिकल) पदासाठी ४० आणि उपव्यवस्थापक (कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन) पदासाठी ४० जागा आहेत.

या पदांसाठी उमेदवारांकडे संबंधित अभियांत्रिकी शाखेतील पूर्णवेळ BE किंवा BTech पदवी असणे आवश्यक आहे. त्यासोबत संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभवही आवश्यक आहे.

कोणत्या शाखेतील उमेदवार पात्र?

इलेक्ट्रिकल : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग.

मेकॅनिकल : मेकॅनिकल, प्रोडक्शन, थर्मल इंजिनिअरिंग किंवा संबंधित शाखा.

कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन : इन्स्ट्रुमेंटेशन, कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग.

पगार २ लाखांपर्यंत

NTPCमधील उपव्यवस्थापक पद E4 ग्रेडमध्ये असून, निवड झालेल्या उमेदवारांना ₹७०,००० ते ₹२ लाखांपर्यंत IDA वेतनश्रेणी मिळणार आहे. याशिवाय कंपनीच्या नियमानुसार महागाई भत्ता, विविध भत्ते, वैद्यकीय सुविधा आणि इतर लाभ मिळतील.

निवड प्रक्रिया कशी?

उमेदवारांच्या अर्जांची पात्रता आणि अनुभवाच्या आधारे छाननी केली जाईल. पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी करून अंतिम निवड केली जाणार आहे.

अर्ज कसा कराल?

उमेदवारांनी NTPCच्या अधिकृत वेबसाइटवरील Career विभागात जाऊन Deputy Manager Recruitment 2026 ची लिंक उघडावी. त्यानंतर नोंदणी करून वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव भरावा. आवश्यक कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी अपलोड करून ऑनलाइन शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव डाक विभागातर्फे १८ ऑगस्ट रोजी विभागीय पेन्शन अदालत

Next Post

काँग्रेसला मोठा धक्का ! १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
काँग्रेसला मोठा धक्का ! १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

काँग्रेसला मोठा धक्का ! १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ; 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

August 14, 2026
काँग्रेसला मोठा धक्का ! १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

काँग्रेसला मोठा धक्का ! १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

August 14, 2026
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती ; पगार 50,000 पासून सुरु

इंजिनिअर्ससाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; NTPC मध्ये १३५ जागांसाठी भरती

August 14, 2026
अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

जळगाव डाक विभागातर्फे १८ ऑगस्ट रोजी विभागीय पेन्शन अदालत

August 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page