Friday, September 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पावसाने करपली उभी पिके; आता राज्य सरकारचा मोठा निर्णय, थेट शेतात येऊन…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 10, 2026
in महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू
बातमी शेअर करा..!

मुंबई । पावसाने दडी मारल्याने उभी पिके करपून गेलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ज्या भागांमध्ये पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी अधिकारी थेट शेताच्या बांधावर जाऊन पिकांचे सर्वेक्षण करणार आहेत. त्यानंतर नियमांनुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात प्रशासन आणि मुख्य सचिवांना आवश्यक आदेश देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पावसाअभावी ज्या भागांमध्ये पिके करपली आहेत, त्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्वेक्षणासाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे काम करणार आहेत. प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची परिस्थिती आणि नुकसानीची पाहणी केली जाणार असून, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदत देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

नुकसानभरपाईची प्रक्रिया होणार

पावसाने पाठ फिरवल्याने अनेक भागांमध्ये पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी उभी पिके पूर्णपणे करपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या सर्वेक्षणामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.बावनकुळे यांनी सांगितले की, सर्वेक्षणानंतर नुकसानीची स्थिती स्पष्ट होईल आणि त्यानुसार नियमाप्रमाणे आवश्यक ती नुकसानभरपाई देण्यात येईल. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची अपेक्षा निर्माण झाली आहे.

प्रमाणपत्र वाटपावरही बावनकुळेंची प्रतिक्रिया

दरम्यान, मराठवाड्यात सुरू असलेल्या प्रमाणपत्र वाटपाच्या मुद्द्यावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. प्रमाणपत्र वाटपासाठी यापूर्वीही शासनाच्या पुढाकारातून कॅम्प आयोजित करण्यात आले होते. शासनाच्या नियमावलीनुसार अशा प्रकारचे कॅम्प घेणे हे सरकारच्या धोरणाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

परंपरा जपत आधुनिक व नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा : जिल्हाधिकारी रोहन घुगे

Next Post

जळगावच्या युवकांसाठी रोजगाराची मोठी संधी; जिल्ह्यातील २३ ठिकाणी होणार रोजगार मेळावे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
१०वी, १२ वी, ग्रॅज्युएट/ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जळगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगावच्या युवकांसाठी रोजगाराची मोठी संधी; जिल्ह्यातील २३ ठिकाणी होणार रोजगार मेळावे

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मनोज जरांगेंच्या भेटीनंतर अभिजीत दिपके यांचा सरकारला खणखणीत इशारा; म्हणाले..

मनोज जरांगेंच्या भेटीनंतर अभिजीत दिपके यांचा सरकारला खणखणीत इशारा; म्हणाले..

September 11, 2026
जळगावात गुन्हेगारी वाढतेय? जून्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने वार

जुन्या वादातून महाविद्यालयीन तरुणाची चाकूने भोसकून हत्या; पारोळ्यातील धक्कादायक घटना

September 11, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज; खान्देशात काय स्थिती?

September 11, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

७२ तासांत उत्तर द्या, नाहीतर…; माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना काँग्रेसने बजावली नोटीस

September 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page