Saturday, August 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

SPMCIL मध्ये विविध पदांसाठी भरती; २४ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 1, 2026
in नोकरी
0
तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत सरकारच्या या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी
बातमी शेअर करा..!

केंद्र सरकारच्या सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. संस्थेने डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदांच्या एकूण २४ रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

रिक्त पदांचा तपशील
डेप्युटी मॅनेजर (IT – Application Developer) – १ पद
असिस्टंट मॅनेजर (HR) – ४ पदे
असिस्टंट मॅनेजर (Finance & Accounts) – ९ पदे
असिस्टंट मॅनेजर (Material Management) – ४ पदे
असिस्टंट मॅनेजर (IT) – २ पदे
असिस्टंट मॅनेजर (Official Language) – १ पद
असिस्टंट मॅनेजर (Safety) – ३ पदे

एकूण पदे : २४

शैक्षणिक पात्रता

प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग पदवी, एमसीए, एमबीए (एचआर), एमएसडब्ल्यू, बी.कॉम + सीए/आयसीडब्ल्यूए, हिंदी पदव्युत्तर पदवी, इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा तसेच काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादा

२४ ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे असावे.

SC/ST : ५ वर्षे सूट
OBC : ३ वर्षे सूट
इतर राखीव प्रवर्गांना शासन नियमांनुसार सवलत लागू राहील.
अर्ज शुल्क
General / OBC / EWS : ₹1,000
SC / ST / PwBD : ₹200

अर्जाची पद्धत

भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

महत्त्वाची तारीख
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : २४ ऑगस्ट २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत)

केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये अधिकारी पदावर काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असून, पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विद्यार्थ्यांची मज्जा! ऑगस्टमध्ये शाळांना सुट्ट्याच सुट्ट्या; वाचा सुट्ट्यांची यादी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत सरकारच्या या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी

SPMCIL मध्ये विविध पदांसाठी भरती; २४ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

August 1, 2026
१८, १९ नोव्हेंबरला शाळा सुरु राहणार की बंद? शिक्षण आयुक्तांचे दिले स्पष्टीकरण, वाचा काय आहे?

विद्यार्थ्यांची मज्जा! ऑगस्टमध्ये शाळांना सुट्ट्याच सुट्ट्या; वाचा सुट्ट्यांची यादी

August 1, 2026
आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी

आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी

August 1, 2026
परीक्षा सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; काय आहे शिक्षेची तरतूद?

परीक्षा सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; काय आहे शिक्षेची तरतूद?

August 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page